TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अहिर सुवर्णकार महिला मंडळ जळगाव पदग्रहण, चैत्रनवरात्र हळदी कुंकू उत्सव संपन्न

35 वर्षापासूनच्या अखंड परंपरेत रोवला गेला मनाचा तुरा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 4, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अहिर सुवर्णकार महिला मंडळच्या माजी अध्यक्षा सौ. वैशालिताई विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्णकार महिलांचा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम, नवीन पदाधिकारी व कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

गेल्या ३५ वर्षांपासून अखंडित समाजकार्य अहिर सुवर्णकार महिला मंडळ जळगाव करीत आले आहे. माजी अध्यक्षा वैशाली ताई विसपुते यांनी नूतन अध्यक्षा रंजनताई विजय वानखेडे यांना पदभार सोपविला. यावेळी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील झाला. नुतन अध्यक्षा रंजनाताई विजय वानखेडे यांनी महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव यांचा प्रकर्षाने नामोल्लेख करीत म्हटले की, या संघटनेने आम्हाला आजवर खूप बळ दिले आहे व त्या बळावरच महिला मंडळ निरंतर समाजकार्य करीत आहे. महिलांचा वैचारिक व आर्थिक स्तर वाढवावा यासाठी सदैव प्रयत्न करून भक्कम महिलांची अखंड साखळी तयार करीतच राहीन असे मत वानखेडे यांनी व्यक्त केले. प्रसंगी माजी अध्यक्षा सौ. वैशाली ताई यांनी महिलांना मार्गदर्शन केले. एकत्रित व निरंतर समाजकार्य करीत राहावे असे आवाहन त्यांनी केले.

READ ALSO

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

कार्यकारी मंडळ खालीलप्रमाणे-
अध्यक्षा- सौ. रंजनताई विजय वानखेडे.
उपाध्यक्षा- सौ. संगीता संजय विसपुते.
सचिव – सौ. राजश्री रविराज पगार.
कार्याध्यक्ष – सौ. विजया सतीश जगताप.
खजिनदार- सौ. सुवर्णा नंदूशेठ बागुल.
सदस्य- सौ.प्रमिला विलास बाविस्कर.
सदस्य- सौ.रुपाली संजय भामरे.
सदस्य- सौ. मनीषा अविनाश रणधीर.
सदस्य- सौ. अनिता अश्विन सोनार.
सदस्य- सौ. सविता विजय मोरे.
सदस्य- सौ. सारिता प्रशांत विसपुते.
सदस्य- सौ. कांचन अमोल विसपुते.
सदस्य- सौ. लताताई अंबादास मोरे.
सदस्य- सौ. सारिता भगवान दुसाने.
सदस्य- सौ. स्वाती गोकुळ सोनार.
सदस्य- सौ. आशा नारायण अहिरराव.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री पगार व आभार शुभांगी वानखेडे यांनी केले कार्यक्रम प्रसंगी असंख्य महिला भगिनी यांची उपस्थिती लाभली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
जळगाव

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 7, 2026
जळगाव

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

April 7, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
Next Post

देशात बेरोजगारी घटली ; मार्चमध्ये दर ७.६ टक्क्यांवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नक्षलवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून तीव्र शब्दात निषेध

April 8, 2021

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ११९६ कोरोनाबाधित, ९०१ झाले बरे !

March 26, 2021

भुसावळ आगारातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर

November 8, 2021

बेघरांच्या स्वप्नातील “अमृत महाआवास योजना 100 टक्के यशस्वी करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

December 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group