TheClearNews.Com
Friday, March 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

vijay waghmare by vijay waghmare
March 6, 2026
in एरंडोल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (जि. जळगाव) प्रतिनिधी – येथील ॲड. ओम त्रिवेदी व सौ. रेखा त्रिवेदी यांचा थोरला पुत्र आकाश त्रिवेदी (वय २३) याने देशातील प्रतिष्ठित नागरी सेवा (UPSC) परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे एरंडोलसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आकाशने IIT कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स शाखेत B.Tech पदवी प्राप्त केली आहे. त्याची निवड देशातील अग्रगण्य व्यवस्थापन संस्था IIM अहमदाबाद येथेही झाली होती. अत्यंत कमी वयात UPSC परीक्षा उत्तीर्ण होत त्याने आपल्या जिद्द, परिश्रम आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडविले आहे.
आकाश आणि त्याचा लहान भाऊ अभय यांच्या शैक्षणिक प्रवासात पालक म्हणून ॲड. ओम त्रिवेदी व सौ. रेखा त्रिवेदी यांनी नेहमीच मित्रवत भूमिका घेतली. मुलांना उत्तम शिक्षण, व्यापक वाचनाची सवय आणि देश-विदेशाविषयी सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रेरित केले. साधी राहणी आणि उच्च विचार यांचा संस्कार त्यांनी मुलांमध्ये रुजवला.

READ ALSO

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 मार्च 2026 !

विधी सेवेत ॲड. ओम त्रिवेदी यांचे स्वतंत्र स्थान असून भू-संपादन क्षेत्रात महाराष्ट्रभर त्यांचे कार्य आहे. सौ. रेखा त्रिवेदी यांनी दक्षिणाम्नाय श्री शारदापीठम्, श्रृंगेरी (कर्नाटक) येथे आयोजित ‘गीता ज्ञान यज्ञ’ परीक्षेत श्रीमद्भगवद्गीतेचे १८ अध्याय कंठस्थ करून यश संपादन केले आहे.
आकाशचा भाऊ अभय सध्या राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर (NLU) येथे विधी शिक्षण घेत असून शैक्षणिक क्षेत्रात आपला लौकिक निर्माण करत आहे. त्रिवेदी कुटुंबाच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 मार्च 2026 !

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 मार्च 2026 !

March 5, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
सामाजिक

लाईनमन : विजेची लाईफलाईन

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साकेगाव जवळ ओमनी व्हॅनने घेतला पेट ; सुदैवाने पाच जण बचावले !

October 4, 2020

बँकांनी नव्याने लावलेले शुल्क तात्काळ रद्द करावे !

January 28, 2021

Today Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2025

February 11, 2025

जिल्हाधिकारी रोहन घुगे हस्ते नटराजपूजन करुन ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा

November 26, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group