TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2023
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने अनेक वर्षापासून सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी निमित्तअखंड कीर्तन हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण आयोजन करण्यात येत असते.

या मान्यवरांचे होणार कीर्तन !

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

यंदा देखील ३० जानेवारीपासून होणार असून या कीर्तन सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामांकित महामंडलेश्वर सर्व ह.भ.प. अनंतदासजी महाराज ककजवाडेकर, श्रावणजी महाराज कुकाणेकर (मालेगांव), युवाचार्य संतोषजी महाराज आढावणेकर, महंत समाधानजी महाराज भोजेकर, अमृतदासजी महाराज जोशी (अमृताश्रम स्वामी) बीड, ररामायणाचार्य ज्ञानेश्वरजी महाराज आळंदीकर, महंत महादेवजी महाराज गीरी (जालणेकर), अनुक्रमे या महाराजांचे कीर्तन होणार असून ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ गोप्रेमी गजाननजी महाराज वरसाळेकर यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने सदर सप्ताहाची समाप्ती होणार आहे.

संकीर्तन सप्तहात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल ; उपस्थितीचे आवाहन !

सदर सकीर्तन हरिनाम सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असून त्यामध्ये दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ५ वाजता पांडुरंगाचा काकडा, सकाळी ८ ते ११ व दुपारी ३ ते ५ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होणार असून ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन ह. भ. प. आर. डी. महाजन धरणगावकर ह. भ. प. भानुदास महाराज औरंगपूरकर ह. भ. प. मधुकर महाराज पष्टानेकर ह. भ. प. राहुल महाराज दोनगावकर हे महाराज करणार आहेत. संध्या. ५ वाजता सामुदायिक हरिपाठ, रात्री ८ वाजता हरीकीर्तन आणि भजनी जागर हे कार्यक्रम होतीत. या सर्व कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन लाभ घ्यावा असे आवाहन माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महामंडलेश्वर ह. भ. प. भगवानदासजी महाराज यांनी केले आहे समाप्तीच्या अन्नदानासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तीन लाखाचे भरीव मदत केलेली आहे. हा सप्ताह यशस्वी व्हावा यासाठी हभप सी. एस. पाटील, हभप आर.डी.महाजन, डॉ. नरेंद्र पाटील, अमोल महाजन, एकनाथ महाराज, सुनील चौधरी, जगदीश मराठे व संस्थेचे सर्व विद्यार्थी मित्र मंडळ यासाठी परिश्रम घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : चाळीसगावामधील गुन्हेगारी टोळीतील ११ जणांवर मोक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अध्यक्षपदी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

December 19, 2020

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ ; धरणगाव पोलिसात सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा !

September 3, 2022

मोठी बातमी : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी !

September 7, 2022

महाविकास आघाडी आगामी जि.प, पं.स. आणि नगरपालिकाही निवडणुका एकत्र लढेल : ना. गुलाबराव पाटील

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group