TheClearNews.Com
Monday, November 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अध्यक्षपदी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2020
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) अयोध्येत निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी भारत भूमीतील सर्व जाती धर्माच्या प्रत्येक नागरिकाचा तन-मन-धनाने सहभाग असावा, व या मंदिरासाठी माझे ही योगदान आहे. त्या अनुषंगाने देवगिरी प्रांत भुसावल जिल्ह्याचे मुख्य कार्यालय भुसावळ येथे स्थापन करण्यात येऊन त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी झालेल्या बैठकीत समिती गठित करून सर्वानुमते परमपूज्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांची देवगिरी प्रांत भुसावल जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या बैठकीत जिल्ह्यात तालुकानिहाय कार्यालय व स्थानिक समित्या स्थापन करण्यात येणार आहे. दिनांक १५ जानेवारी २०२१ पासून श्री राम मंदिरासाठी प्रत्यक्ष निधी संकलनाला सुरुवात करण्यात येणार असून ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत संकलन केले जाणार आहे. देणगीदारांना संस्थेची अधिकृत जमा पावती दिली जाणार असल्याचे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. या ऐतिहासिक कार्यात सहभागी होऊन प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

READ ALSO

फैजपूरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

देवगिरी प्रांत भुसावळ जिल्हा समिती पुढीलप्रमाणे आहे

अध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज फैजपूर, निधी संकलन उपाध्यक्ष प्रजापिता ब्रह्मकुमारी सिंधू दीदी भुसावळ, निधी संकलन उपाध्यक्ष प्रा. संजय बाविस्कर, निधी संकलन उपाध्यक्ष वसंतराव महाजन तांदलवाडी, सदस्य शास्त्री भक्तीप्रकाश दासजी महाराज सावदा, प. पु. गोपाल चैतन्यजी महाराज पाल, हभप हरणे महाराज मुक्ताईनगर, महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज फैजपुर, श्री श्याम चैतन्यजी महाराज जामनेर, संत श्री स्वरूपानंद जी महाराज डोंगरदे, हभप धनराज महाराज अंजाळेकर, प. पू. सुनील कुमार उदासी वेदधाम, पांडव बाबा, मुरलीधर श्रीरंगी भुसावळ, प. पू. हंसदासजी महाराज, श्री ऋषिकेश महाराज, प. पू. सुरेशशास्त्री मानेकर बाबा, महेश फालक भुसावळ, मिलिंद अग्रवाल भुसावळ, प्राचार्य पी. आर. चौधरी फैजपूर, शशिकांत देशमुख यावल, रमेश विठू पाटील पाडळसे, डॉ. निलिमा नेहते भुसावळ, विभाग संघचालक शशी महाजन भालोद, श्रीकृष्ण चावरीया, श्रीकांत लाहोटी जिल्हाध्यक्ष विश्व हिंदू परिषद, शशिकांत कोलते, सचिन कडू चौधरी निंभोरा यांचा समावेश आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फैजपूरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

October 31, 2026
गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
Next Post

शेतकरी आंदोलन राजकीय हेतून प्रेरित : कंगना रनौत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धान कापणी करतांना वाघाने चढवला हल्ला ; शेतकऱ्याने मोठ्या धाडसाने दिली झुंज !

November 3, 2023

शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; सिंधुदुर्गाचं मंत्रिपद गेल्याने दिपक केसरकर नाराज

November 1, 2020

गोपीनाथ मुंडे असते तर आज महाराष्ट्रात युती कायम राहिली असती : संजय राऊत

December 12, 2021

सफाई कामगार व कुटूंबियांसाठी कर्ज योजना

July 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group