TheClearNews.Com
Monday, November 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ ; धरणगाव पोलिसात सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) घर बांधण्यासाठी माहेरुन ५ लाख रुपया आणण्याची मागणी करत वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करुन विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात माधुरी तुषार महाजन (रा. धरणगाव) या विवाहितेने २ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आडगाव येथील घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये माहेरुन आणण्याची मागणी करुन सतत वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करुन मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला. तसेच मुलगी कावेरी (वय ४ वर्षे) हीच्यासह माहेरी टाकुन घातल्याचेही माधुरी महाजन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पती तुषार विश्राम महाजन (ह.मु.रा. कल्याण, मुंबई), सासरे विश्राम सुखदेव महाजन, सासू सरला विश्राम महाजन, संदीप विश्राम महाजन (दीर), योगिता संदीप महाजन(देराणी) (सर्व.आडगाव ता. एरंडोल ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना प्रमोद पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

November 16, 2026
अमळनेर

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

November 16, 2026
जळगाव

कर्मचारी भरतीबाबत सोशल मीडियावर बनावट जाहिरातींचे पेव; महावितरणशी संबंध नाही

November 16, 2026
एरंडोल

आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न

November 16, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 16, 2026
गुन्हे

शाम नगरातील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

November 16, 2026
Next Post

धरणगावच्या गुड शेपर्ड इंग्लिश स्कुलला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथ. गटात प्रथम क्रमांक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खासदार उन्मेष पाटील यांच्यासह निकटवर्तीयांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणुकीचा आरोप ; जालन्याच्या उद्योजकाचा पोलिसात तक्रारी अर्ज !

March 3, 2024

चिंताजनक : जिल्ह्यात एकाच दिवसात २१ कोरोना बाधितांचा मृत्यू ; १११५ पॉसिटिव्ह, ११०३ झाले बरे !

April 17, 2021

पंतप्रधान मोदी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

April 12, 2022

दाऊद इज बॅक : गावठी कट्ट्याच्या धाकावर सासरवाडीत जबरी चोरी, बायको,मुलीलाही जबरदस्ती सोबत नेले !

September 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group