TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या गुड शेपर्ड इंग्लिश स्कुलला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथ. गटात प्रथम क्रमांक !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2022
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमधील अमन (इ.६ वी) व अयान (इ.८ वी) खाटीक यांनी बनविलेल्या उपकरणाला उच्च प्राथमिक गटातून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. यानिमित्त खाटीक बंधूंच्या या यशाबद्दल शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाऊसो गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडियम स्कुल पाळधी येथे काल संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये अमन व अयान खाटीक या दोन्ही भावांनी ‘बायो फ्लॉक’ हे उपकरण बनविले होते ज्याच्या माध्यमातून मत्सपालन व्यवसाय आधुनिक व शास्त्रशुद्ध पध्दतीने करण्याबाबत नमूद करण्यात आले होते. जि.प.सदस्य प्रतापराव पाटील व गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांच्या हस्ते अमन आणि अयान यांच्यासह त्यांचे वडील अल्लाउद्दीन खाटीक यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या दोन्ही भावांना विज्ञान शिक्षिका सपना देशमुख (पाटील) यांचे मार्गदर्शन लाभले. उच्च प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक मिळवून उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी अमन व अयान खाटीक यांचा सत्कार केला तसेच शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी अमोल सोनार यांचा तर मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी मार्गदर्शिका सपना देशमुख (पाटील) यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

याप्रसंगी अमनच्या वर्गशिक्षिका अनुराधा भावे आणि अयान चे वर्गशिक्षिक लक्ष्मण पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, पुष्पलता भदाणे, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह नर्सरी ते दहावीचे विद्यार्थी – विद्यार्थिनी या सर्वांनी अमन व अयान खाटीक या दोन्ही भावांना जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी सदिच्छा व्यक्त केल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत 'ज्वालाग्राही स्प्रे'ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ४८९ कोरोनाबाधित !

January 25, 2022

गुजरातमध्ये पूल कोसळला, 500 जण नदीत पडले, अनेकजण बुडाल्याची भीती !

October 30, 2022

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 21 फेब्रुवारी 2024 !

February 21, 2024

जवान उमेश मिसाळ सुरतगड येथे शहीद ; अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झाला होता विवाह !

June 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group