TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी अक्षय बेंडाळे यांची निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यांच्या विविध गावांमधील असंख्य तरुण अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघात प्रवेश करण्यास ईच्छुक आहेत. त्यापार्श्वभुमीवर पदविस्तार व नियोजन करण्यासाठी आढावा बैठक नागेश्वर मंदिर वरणगाव येथे घेण्यात आली. यावेळी आचेगावचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय बेंडाळे यांची भुसावळ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सप्तश्रृंगी माता, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला वंदन करून व प्रदेशाध्यक्ष प्रदिप (बंडू) भोळे व जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित युवकांच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रदिप (बंडू) भोळे, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे, प्रदेश सदस्य निखिल रडे, जिल्हा सदस्य अविनाश (बापू) बऱ्हाटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कोल्हे यांनी केले त्यामध्ये त्यांनी सांगितले, आज लेवा समाज बांधवांनी एकत्र येणे व कुठेही समाजावर अन्याय होत असल्यास त्याठिकाणी आवाज उठवणे, समाजबांधवांना सहकार्य करणे, ही काळाची गरज आहे. तसेच समाजकार्याची आवड असणाऱ्या चांगल्या युवकांनी मोठ्या संख्येने महासंघात यावे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्रदीप (बंडू) भोळे यांनी ग्रामीण भागातील बहुतांश लेवा समाजाचा शेती हा पिढीजात व्यवसाय असुन शेती बरोबरच पूरक जोड धंदा व आधुनिक शेती केल्याने युवक बरोजगारी वर मात करून समाजाची उन्नती होईल आणि गावोगावी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या शाखा लावणे व समाजकार्याची पद्धत आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

सर्व उपस्थित युवकांनी स्वतःचा परिचय करुन दिला. भुसावळ मुक्ताईनगर बोदवड तालुक्यांमध्ये महासंघाच्या २० शाखा युवकांनी तयार केलेल्या असुन लवकरच त्या शाखांचे उदघाटन करण्यात येणार आहे व सरदार वल्लभभाई पटेल जयंतीपर्यंत १०० शाखांचे अनावरण करण्याचे महासंघाचे नियोजन व उद्दिष्ट आहे. उपस्थित सर्वानुमते आचेगावचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय बेंडाळे यांची भुसावळ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली व प्रदेशाध्यक्ष प्रदीप (बंडू) भोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषिकेश कोलते यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल कोल्हे यांनी केले. कार्यक्रमात अक्षय दिलीप बेंडाळे, ऋषिकेश कोलते, आकाश डिंगबर पाटील, रोशन अरुण इंगळे, सागर उद्धव पाटील, मयूर अनिल इंगळे, विशाल विनोद पाटील, प्रदीप रमेश वारके, कुणाल सुरेश नेमाडे, नरेंद्र पुरुषोत्तम पाटील, शुभम ज्ञानदेव पाटील, रुपेश अरुण पाटील, प्रतीक संजय इंगळे, प्रणव निलेश पाटील, लोकेश सुधाकर पाटील, संकेत संतोष वारके, प्रवीण मधुकर इंगळे, प्रथमेश यादव पाटील, जितेंद्र शेणफळू पाटील, ऋषिकेश विजय पाटील, विशाल सुरेश नेमाडे, विष्णू इंगळे, चेतन रवींद्र भोळे, कल्पेश उखर्दू पाटील, लोकेश राजेंद्र खाचणे, शुभम किशोर खर्चे, दशरथ दिलीप पाटील, गोविंदा जनार्धन पाटील, देवेंद्र विष्णू इंगळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
Next Post

चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री ; हरीश रावत यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते उद्घाटन

January 17, 2021

बलून बंधाऱ्यांसाठी राज्य शासनाचे प्रमाण पत्र मिळताच निधीचा मार्ग मोकळा : खा. उन्मेश पाटील

October 14, 2020

धरणगावच्या प्रा.सी.एस.पाटील यांना सूर्योदय सेवारत्न पुरस्कार जाहीर !

September 23, 2020

‘अनुभूती स्कूल ला तिहेरी मुकुट’ ; जळगाव तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२३ संपन्न !

August 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group