TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामिण भागापाठोपाठ आमदार अनिल पाटलांनी शहरासाठीही दिली अडीच कोटींची विकास कामे

दगडी दरवाजा सुशोभीकरणसाठी 30 लाख, अनेक प्रभागात नवीन रस्त्यांसह होणार भरीव विकासकामे

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (वृत्तसंस्था) येथील आमदार अनिल पाटलांनी आपल्या मतदारसंघातील ग्रामिण भागात विकास कामांसाठी भरीव असा निधी दिला असताना शहरातही त्यांनी समतोल राखत तब्बल अडीच कोटींची विकासकामे दिली. यात प्रामुख्याने दगडी दरवाजा बळकटीकरण व चौक सुशोभीकरणसाठी ३० लक्ष निधी आमदारांनी मंजूर केला आहे.

सदर निधीतून विविध प्रभागात नवीन रस्त्यांचे जाळे निर्माण होणार असून यात काही प्रभागात ट्रीमिक्स रस्ते, काही ठिकाणी काँक्रीटीकरण तर काही ठिकाणी रस्ता डांबरीकरणची कामे होणार आहेत. याव्यतिरिक्त काही प्रभागात संरक्षण भिंत, चौक सुशोभीकरण आदी कामे होणार आहे,सदर कामांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.शहरातील संपुर्ण प्रभागात गल्लीबोळात विकासकामे देण्याचा प्रयत्न आमदारांचा असून टप्प्याटप्प्याने एकही गल्ली किंवा कॉलनी व परिसर विना रस्त्याचा राहणार नाही असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला आहे. अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने ही विकासकामे केली जाणार आहेत.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

अशी होणार प्रभागनिहाय विकासकामे

प्रभाग क्र. ११ अंतर्गत दगडी दरवाजा बळकटीकरण व चौक सुशोभिकरण करणे- ३०.०० लाख, अमळनेर शहरात गट नं. ९०५ येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे- १७.०० लाख, प्रभाग क्र.७ अंतर्गत वामन नगर दिपक पाटील ते ढेकुरोड पर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- २०.०० लाख, प्रभाग क्र.७ अंतर्गत देशमुख मँडम ते अनिल अहिरराव यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- १०.०० लाख, प्रभाग क्र. ८ अंतर्गत स्वामी विवेकानंद नगर मधील कै.उमाकांत वकील ते विंचुरकर सर यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- २०.०० लाख, प्रभाग क्र. ८ अंतर्गत श्रीकृष्ण कॉलनी रमण चौधरी ते बन्सीलाल भागवत गुरुजी यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे-१०.०० लाख, प्रभाग क्र. ८ अंतर्गत माळी सर ते भटू चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे-१०.०० लाख, प्रभाग क्र. ८ अंतर्गत योगेश हॉटेल ते काटे यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- १०.०० लाख, प्रभाग क्र.१३ अंतर्गत देशमुख बंगला ते नाग मदिर परिसर पर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- १०.०० लाख, प्रभाग क्र.१३ अंतर्गत सुर्यवंशी बिल्डींग जवळील शांताराम आधार पाटील ते प्रोव्हीजन पर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकर करणे- १०.०० लाख, प्रभाग क्र.१७ अंतर्गत विद्याविहार कॉलनीतील विजय वाणी ते सुनिल पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- १६.०० लाख, प्रभाग क्र. १४ अंतर्गत विद्याविहार कॉलनीतील जयंत पाटील ते रविंद्र पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- १६.०० लाख, प्रभाग क्र. १४ अंतर्गत आर.के.नगर अशोक राणे ते डॉ.आर.एस.पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे-१७.०० लाख, प्रभाग क्र.१४ अंतर्गत आर.के.नगर सगरे साहेब ते जाधव यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे- १७.०० लाख, प्रभाग क्र.१ अंतर्गत रामवाडी भागातील एकनाथ साळुखे ते अनिल राठोड यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- १५.०० लाख, प्रभाग क्र. २ अंतर्गत श्रीराम देवरा ते भाईदास हनुमंत पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- १०.०० लाख, प्रभाग क्र.२ अंतर्गत रामलाल बापुराव ते आसिफ खाटीक यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- १०.०० लाख, प्रभाग क्र. ३ अंतर्गत प्रकाश लांडगे ते रघुनाथ भिका पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- १५.०० लाख, प्रभाग क्र. ३ अंतर्गत रावसाहेब पाटील ते राजु पाटील यांच्य घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- १०.०० लाख, प्रभाग क्र. १० अंतर्गत रमेश देवरे ते संतोष चिंधा पाटील यांच्या घरापर्यंत काँक्रीट रोड व गटारी करणे- १०.०० लाख. एकुण रक्कम २५० लक्ष.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

रेणुकानगरातील मजूर महिलेस महापौर व उपमहापौरांनी दिला मदतीचा हात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऐतिहासिक ! देशातील पहिले समलैंगिक न्यायाधीश म्हणून सौरभ कृपाल यांची नियुक्ती

November 16, 2021

उमाळे फाट्यानजीक ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

October 26, 2020

St Bus Accident : सोलापूरमध्ये एसटी बस अपघात, 15 ते 20 जण जखमी, 4 जण गंभीर !

July 24, 2022

महिला लोकशाही दिनाचे १८ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन आयोजन

October 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group