TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर : संत गजाननांच्या प्रकटदिनाला भाविकांची अलोट गर्दी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2023
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने दादासाहेब सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात अमळनेर तालुक्यातील भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होती.

सकाळी मंदिरात महाआरती, अभिषेक, लघु रुद्राभिषेक व महिला वारी प्रमुख ज्योती पवार व सर्व गजानन परिवारातील महिलांनी गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायांचे वाचन केले.. तालुक्यातील अनेक महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंदिरात सत्संग करण्यात आले. गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने ज्या भाविकांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले त्यांचा मंदिरात गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर.बी. पवार, ज्योती पवार यांनी सत्कार केला व ज्यांनी ज्यांनी गजानन महाराजांची मनोभावे सेवा केली त्यांचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करण्यात आले.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

दुपारी संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यात तालुक्यातील अनेक गजानन भक्त परिवाराने येथेच्छ आनंद घेतला. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश सोनार,नितीन भावे,अशोक भावे, जयवंत पाटील आनंद पाटील, मोहित पवार, परेश पाटील, चेतन उपासनी ,प्रवीण पवार श्रीकृष्ण चव्हाण ,रघुनाथ पाटील, गुलाब पाटील ,विश्वास पाटील ,एल.जे चौधरी, पंकज वाणी ,विजय वाणी, अनिल पाटील, संजय पाटकरी, संदीप पाटील, सिद्धांत पाटील , ज्योतीताई पवार ,सुनिता खोंडे ,शोभा कोळी, वंदना भारती, बबीता पवार, इंदिरा येवले ,कविता येवले,सुनिता पाटील, संगिता पाटील, गजानन परिवारातील बंधू व भगिनी यांनी प्रयत्न केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
Next Post

मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांशी संबंधी विविध मागण्यांचे निवेदन देण्याची परवानगी द्या ; ठाकरे गटाची प्रशासनाकडे मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औंरगाबादमध्ये गुन्हा दाखल !

May 3, 2022

काय सांगता…शिवसेनेचे माजी आमदार झाले चक्क ग्रामपंचायत सदस्य !

December 17, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ८ एप्रिल २०२३ !

April 8, 2023

पोलिसाच्या घरात घुसून मोबाईल चोरी ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल !

September 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group