TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता…शिवसेनेचे माजी आमदार झाले चक्क ग्रामपंचायत सदस्य !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणासाठी माजी आमदारांनी उलटा प्रवास करीत ग्रामपंचायत निवडणूक लढविल्याची चर्चा आहे. अकोट विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतिनिधत्व करणारे माजी आमदार संजय गावंडे हे मरोडा ग्रामपंचायतचे सदस्य झाले आहेत. ते अविरोध निवडून आले आहेत.

अकोट तालुक्यात तेहतीस ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये माजी आमदार संजय गावंडे व पत्रकार चंद्रकांत पालखडे यांच्यासह १८ उमेदवार अविरोध निवडून आले. पाच ग्रामपंचायतमध्ये सात सदस्यांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. ८२ मधील ४२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही तर पंचावन्न उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. त्यामध्ये ओबीसीच्या १० जागांच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

अकोट तालुक्यात ८२ जागांसाठी ३३ ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणूक

अकोट तालुक्यात ८२ जागांसाठी ३३ ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणूक होऊ घातली आहे. यामधील अठरा ग्रामपंचायतमध्ये केवळ एक एक नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिल्याने १८ उमेदवार बिनविरोध झाले. बिनविरोध झालेल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा निवडणुका पार पडल्या नंतर होत असली तरी केवळ एका नामनिर्देशनपत्रा वरून त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याचे सर्वश्रुत आहे.

१८ उमेदवार बिनविरोध

यावेळच्या पोटनिवडणुकीमध्ये निरुत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसीच्या १० जागेवरची निवडणूक अकोट तालुक्यातसुद्धा स्थगित करण्यात आली. ८२ जागांमधून ४२ ठिकाणाचे नामनिर्देशन पत्र अप्राप्त असल्याने पंचावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामधील १८ उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

दिग्गजांचा राजकारणाचा उलटा प्रवास

पाच ग्रामपंचायतीमध्ये सात जागांसाठी अटीतटीची निवडणूक होणार आहे. एकंदरीत पोटनिवडणुकीत स्वारस्य असल्याचे दिसून आले नाही. मात्र, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणासाठी ग्रामपंचायत सदस्यपदी निवडणूक येण्यासाठी तालुक्यातील दिग्गजांनी राजकारणाचा उलटा प्रवास करीत ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उडी घेतल्याचे बघावयास मिळाले.

माजी आमदारांचे पॅनल

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्‍या निवडणुकीत शेतकरी पॅनलचे सर्वेसर्वा माजी आमदार संजय गावंडे यांनी मरोडा ग्रामपंचायतमध्ये तर वनी ग्रामपंचायतमध्ये वनी ग्रामपंचायतीचे ग्राम विकास पॅनलचे प्रमुख चंद्रकांत पालखडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. माजी आमदार गावंडे व पत्रकार पालखडे यांच्यासह १८ उमेदवार बिनविरोध झाले आहे. गावंडे व पालखडे हे ग्रामपंचायत सदस्य अविरोध झाल्याने पुढे होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकबाबत चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात ऐकावयास मिळत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

वडधे गिरणा नदी पात्रातून वाळू लिलावास विरोध ; भडगावात मनसेचा रास्ता रोको !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा ; जळगावला अलर्ट

September 27, 2021

धरणगावात ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात साजरी !

September 30, 2023

उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकली, दोन तरुण जागीच ठार !

November 21, 2023

‘अंतर्नाद’तर्फे नहाटा कॉलेज परीसरातील गरजूंना फराळ, कपडे वाटप !

November 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group