TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२२ प्रभाग गट रचना चौकशीचे आयोगाचे आदेश

निवडणूक आयोगाने दखल घेत वरिष्ठ स्तरावरून दिले चौकशीचे आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2022
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२२ प्रभाग रचना रद्द करुन फेर प्रभाग रचना करण्याबाबत आ. शिरिष चौधरी मित्र परिवार आघाडीचे गटनेते प्रविण पाठक यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश प्राप्त झाले आहे. सदर प्रभाग रचना रद्द करून जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारीमार्फत सदर प्रभाग रचना करण्यात यावी, असे मतही पाठक यांनी व्यक्त केले आहे.

येथील अमळनेर नगरपरिषद निवडणूकीचा अनुषंगाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कच्चा प्रभाग रचनेचे काम सुरू होते. त्या दरम्यान सदर प्रभाग रचना करतांना आयोग व विभागाचा आदेश नुसार गोपनीयता पाळणे, राजकीय हस्तक्षेप टाळणे अपेक्षित असताना विशिष्ट गटास त्रास होईल, गैरसोय होईल अश्या पध्दतीने प्रभाग रचना झाल्याची चर्चा शहरात सुरू असतांना आमदार शिरिष चौधरी मित्र परिवार आघाडीचे गटनेते प्रविण पाठक यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचे नोटीस दिनांक 21/12/2021 जा. क्र. वशी 1/395/2021 धागा पकडत गोपनीयतेचा भंग झाल्याचे स्पष्ट होत आहे. अश्या अशायची तक्रार निवडणूक आयोग, प्रधान सचिव नगरविकास, जिल्हाधिकारी जळगाव यांचाकडे केली होती. सदर प्रभाग रचना करतांना राजकीय हस्तक्षेप झाल्याचे जाणवत आहे असा आरोप केला आहे.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

आयोगाने घेतली दखल

पाठक यांचा तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेत जिल्हाधिकारी, जळगाव यांना तात्काळ क्र. रानिआ/नप-2022/ सं.क्र.120/का-6 नुसार चौकशी करून अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहे. तसे पत्र पाठक यांना आज रोजी प्राप्त झाले आहे. वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश प्राप्त झाल्याने सदर प्रभाग रचना रद्द करून जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारीमार्फत सदर प्रभाग रचना करण्यात यावी असे मत यावेळी पाठक यांनी व्यक्त केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
अमळनेर

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

December 9, 2025
Next Post

'आयटम चाहीये?' म्हणत फोन कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी ; शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेकडून चोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवबंधन !

September 30, 2022

कारसेवक असल्याचा सार्थ अभिमान : दिलीप रामू पाटील !

January 21, 2024

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर २०२२ !

September 25, 2022

अखेर सरकारला ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’चा निर्माता मिळाला

October 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group