TheClearNews.Com
Sunday, June 8, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रभाग क्रमांक १ मधील अमरधामाचा देखील वापर करावा

नगरपालिकेने केली साफसफाई, एकाच ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी टाळता येणार

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपरिषदेच्या प्रभाग क्र १ मधील पिंपळे नाल्या लगत असलेली धार-मारवड रोडवरील बंगाली फाईल भागातील अमरधाम आजच्या या समयी दिलासादायक ठरत आहे. कोरोना महामारीच्या साथीने रोज १० ते १५ व्यक्तींचा मृत्यू होत असुन ताडेपूरा अमरधाममध्ये जागा अपूरी पडत आहे. अश्या वेळेस अमळनेर नगरपालिकाच्या लोकनियुक्त अध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील, माजी आ. कृषीभूषण साहेबराव तसेच प्रभागाच्या नगरसेविका शितल राजेंद्र यादव व माजी सैनिंक अण्णा मेजर यांच्या अथक प्रयत्नातुन नव्याने निर्माण केलेले अमरधाम लोकांच्या संकटाच्या वेळी कामात येत आहे.

आज साहेबराव यांनी साफ सफाईचा आढावा घेत रस्त्यात येणारी काटेरी झाडे व अडथडे दूर करण्यासाठी JCP च्या साहाय्याने संपूर्ण अमरधाम परिसर स्वच्छ करून घेतला आहे. सोबतच लाईटचे खांब उभारून लाईटची व्यवस्था केली असून पाण्यासाठी हातपंप जोडून पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. प्रभागातील लोकांना प्रेत यात्रेसाठी 3 ते ४ की.मी. दूर अंतरावर जावे लागत असे. आज क्रिडासंकुलच्या मागे बनलेले अमरधाम प्रभाग क्र १ च्या नागरिकांना दिलासा देणारे ठरले आहे. तरी मिलचाळ, गलवाडे रोड, श्रध्दानगर, दाजिबा नगर येथील नागरिकांना सुद्धा हे अमरधाम उपयोगी पडत आहे. जेसिबी चालक
कमलेश पाटील, विजय पाटील यांनी मेहनत घेतली.

READ ALSO

अमळनेर : तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

शतकमहोत्सवी अमळनेर को. ऑप. अर्बन बँक ग्राहक मेळावा व नूतन इमारतीचा आज लोकार्पण सोहळा

स्वतः हून साहेबराव यांनी प्रभागातील विकास कामांची व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन व रस्त्यांची दखल घेत लवकरच रस्ते बनवण्याची हमी घेतली आहे. त्या दृष्टीने कामे सुरु आहेत. साहेबराव यांनी दखल घेतल्याने प्रभागाच्या नगरसेविका शितल राजेंद्र यादव व अन्ना मेजर यांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे नागरिकांची ऐन अंत्यसंस्कारावेळी होणारी फरफट आता थांबनार आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर : तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

June 3, 2025
अमळनेर

शतकमहोत्सवी अमळनेर को. ऑप. अर्बन बँक ग्राहक मेळावा व नूतन इमारतीचा आज लोकार्पण सोहळा

May 29, 2025
अमळनेर

व्हिडिओ व्हायरलची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 27, 2025
Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
अमळनेर

आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणारे दोघे ताब्यात

May 8, 2025
अमळनेर

कामतवाडी येथे साडेचार किलो गांजासह दोघांना अटक !

April 30, 2025
Next Post

भाजप लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश बंदी करावी : देवेंद्र मराठे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणेश जयंतीला सुप्रीम कॉलनीत अमृतच्या पाण्याचा श्रीगणेशा होण्याची शक्यता !

January 25, 2021

महानगरपालिकेच्या बसडेपो बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले भूमिपूजन !

October 14, 2024

जळगाव जिल्ह्यातून तीन गुन्हेगारांची टोळी हद्दपार !

May 11, 2023

गफ्फार मलिकांच्या अंत्ययात्रेबाबत दाखल केलेला गुन्हा मागे घ्या ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

May 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group