TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमरावती हिंसाचार : शिवसेना जिल्हा व महानगरप्रमुखांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2021
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारा प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. १३ तारखेच्या अमरावती बंदच्या मोर्चात भाजप व हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग होता. त्याचवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे आणि महानगर प्रमुख पराग गुडदे यांच्यासह चार शिवसैनिक या बंदमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.

 

READ ALSO

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

अमरावती शहरात १२ आणि १३ तारखेला हिंसाचार झाला. १३ तारखेच्या अमरावती बंदच्या मोर्चात भाजप व हिंदुत्ववादी संघटना यांचा सहभाग होता त्याच वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे महानगर प्रमुख पराग गुडदे यांच्यासह काही शिवसैनिक या बंदमध्ये सहभागी झाले, व प्रचंड घोषणाबाजी व नारेबाजी व चिथावणीखोर भाषणे सुद्धा केली. सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी जिल्हाप्रमुख राजेश वानखडे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्यासह चार शिवसैनिकांना अटक केली आहे. यावरून या दंगलीत शिवसेनेचाही सहभाग होता हे आता स्पष्ट झाले आहे. दंगलीत शिवसेना सहभागी असूनही पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा पोलिसांवर सातत्याने आरोप होत.

 

तिकडे नांदेडमधूनही आता दोषींना अटक करण्याची मागणी होत आहे. भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे धरणे आंदोलन करत आहेत. नांदेडमधील दंगल ही पुर्वनियोजित होती, दंगलीतील प्रमुख आरोपींना अद्याप अटक करण्यात न आल्याचा आरोप भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी नांदेड मध्ये केला आहे. पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून अवैध शस्त्र साठा जप्त करावा अशी मागणीही बोंडे यांनी केली आहे. दंगलीच्या निषेधार्थ नांदेडमध्ये आज भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी बोंडे बोलत होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
Next Post

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना मिळणार मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेचा लाभ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोरीच्या दोन दुचाकींसह दोन सराईत चोरट्यांना अटक; चाळीसगाव शहर पोलीसांची कारवाई !

September 22, 2024

Leovegas » On Line Casino Review For India Bonus Up To 80 000

August 11, 2022

पाच हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलिस हवालदारास पकडले !

June 21, 2023

‘देहूचे शिळा मंदिर हे भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर…’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

June 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group