TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात वंचित बहुजन आघाडीतर्फे विविध मागण्यांसाठी आमदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2020
in कोर्ट, भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहरातील नागरी समस्या सुटाव्यात, पंचशील नगरातील घरकुलांचा प्रश्‍न सुटावा यासह इतर न्याय मागण्यांसाठी सोमवारी सकाळी नऊ वाजता वंचित बहुजन आघाडीतर्फे भुसावळचे आमदार व भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या कार्यालयासमोर निदर्शने देण्यात येवून आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहरातील नागरी समस्या सुटाव्यात, पंचशील नगरातील रखडलेल्या घरकुलांचा प्रश्न मार्गी लावावा, शौचालय व पुल बांधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात आले. सोमवारी सकाळी नऊ वाजता जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण नरवाडे, जिल्हा सदस्य अरुण तायडे, संगीता भामरे , गणेश जाधव यांच्या नेतृत्वात मोर्चा निघुन आमदार कार्यालयावर येवून धडकला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

शहराला अनिमित होणारा पाणीपुरवठा ,शहरातील वाढती गुन्हेगारी ,खराब रस्ते, घरकुल, आदी विषयासाठी बहुजन वंचित चे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला यावेळी आमदार संजय सावकारे यांना निवेदन देण्यात आले. लोकप्रतिनिधींनी त्वरित विविध मागण्यांकडे जातीने लक्ष घालून दखल घेवून पाठपुरावा करावा अशी मागणी वंचितच्या वतीने करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण नरवाडे, जिल्हा सदस्य अरुण तायडे, संगीता भामरे, गणेश जाधव आदीं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

भुसावळ शहरातील वाढती गुन्हेगारी ही वस्तुस्थिती – आ. संजय सावकारे
आमदार संजय सावकारे म्हणाले की शहरातील वाढती गुन्हेगारी ही सध्याची वस्तुस्थिती आहे. मी याविषयी विधानसभेमध्ये लक्षवेधी ही मांडली होती. वेळोवेळी मी याचा पाठपुरावा करत आहे लवकरच विविध समस्यांचा उपायोजना करण्यात येतील असेही आमदार संजय सावकारे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जुलै 2026 !

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2026 !

July 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 जुलै 2026 !

July 27, 2026
Next Post

डॉ. मानवतकर यांच्या हॉस्पिटलची तोडफोड ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय राठोडांच्या राजीनाम्यावर अखेर मुख्यमंत्र्यांची सही

March 4, 2021

धरणगाव तालुक्यातील भोद येथील भाजपचे तालुका उपाध्यक्ष यांची पत्नी व मुलीसह आत्महत्या

May 19, 2021

चोपडा येथे निसर्गमित्र समितीची आढावा बैठक संपन्न

February 12, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 मे 2026 !

May 3, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group