TheClearNews.Com
Tuesday, September 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात उद्या रथोत्सव होणार साजरा ; कोरोनामुळे जागेवरच १० पाऊले रथ ओढणार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2020
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तब्बल  १४८ वर्षांची थोर परंपरा लाभलेला रथोत्सवावर यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. रथाचे जागेवरच पूजन केल्यानंतर अवघे १० पाऊले रथ ओढला जाणार आहे.

 

READ ALSO

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

रक्षाबंधनानिमित्त घर बंद; चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचा ऐवज केला लंपास

कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या पर्वावर उद्या श्रीराम मंदिर संस्थानतर्फे रथोत्सव साजरा होणार आहे. सकाळी ११ वाजता संस्थानचे गादिपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन केले जाणार आहे. त्यानंतर सेवेकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत रथ जागेवरच १० पाऊले ओढला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, सुमारे दीडशे वर्षांची परंपरा खंडित होऊ नये या अनुषंगाने रथोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
जळगावच्या जुन्या गावातील रामपेठेतील प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर हे ग्रामदैवत मानले जाते. श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी शुद्ध प्रतिपदेपासून वहनोत्सव साजरा होत असतो. जलग्राम प्रदक्षिणा घालताना गावात ठिकठिकाणी भजन-भारूड, पानसुपारीचा कार्यक्रम होतो. वहनावर विविध प्राणिमात्रांसह देवी-देवतांच्या मूर्ती असतात. भारतीय संस्कृती मानवाबरोबरच प्राणिमात्रांचेही ऋण मानते. त्याचेच प्रतीक म्हणजे हा वहनोत्सव मानला जातो. यात घोडा, हत्ती, सिंह, मोर, शेषनाग, सरस्वती, चंद्र, सूर्य, गरुड, मारुती अशी 10 दिवस वहने निघतात. कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला रथोत्सव साजरा झाल्यानंतर कार्तिकी शुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला उत्सवाचा समारोप होतो. यामुळे जळगावनगरीत 15 दिवसांचा दीपोत्सव व आनंदोत्सव साजरा होत असतो. आजतागायत १४८ वर्षांची परंपरा जोपासत जळगावचा हा रथोत्सव अद्ययावतपणे सुरू आहे. कार्तिकी शुद्ध एकादशीला रथाची गाव परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर रात्री सवाद्य रथावरील देव उतरवून पुन:श्‍च मंदिरात नेले जातात. कार्तिकी शुद्ध द्वादशीला शेवटचे वहन म्हणून कृष्णाची रासक्रीडा असते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

August 31, 2026
गुन्हे

रक्षाबंधनानिमित्त घर बंद; चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचा ऐवज केला लंपास

August 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

August 31, 2026
जळगाव

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

August 30, 2026
गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

August 30, 2026
Next Post

महापौर, आमदारांसह नगरसेवकांनी केली रस्त्याची पाहणी : अमृत आणि भुयारी गटारीच्या कामाचा घेतला आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंप्री येथे विवीध विकास कामांचे भुमिपुजन सोहळा संपन्न

July 25, 2021

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !

October 7, 2021

संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती धरणगावात साजरी

November 5, 2022

जळगावातही मनसेचा रेल्वेला ‘संविनय कायदेभंग आंदोलन’चा इशारा !

September 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group