TheClearNews.Com
Tuesday, September 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापौर, आमदारांसह नगरसेवकांनी केली रस्त्याची पाहणी : अमृत आणि भुयारी गटारीच्या कामाचा घेतला आढावा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांची कामे मनपाकडून हाती घेण्यात आली असून शनीपेठ परिसरातील रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी महापौर सौ.भारती सोनवणे, आमदार राजुमामा भोळे यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनी रस्त्याची पाहणी केली. अमृत आणि भुयारी गटारीच्या कामाचा आढावा घेऊन काही काम बाकी असल्यास २ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

READ ALSO

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

रक्षाबंधनानिमित्त घर बंद; चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचा ऐवज केला लंपास

प्रभाग क्रमांक ५ मधील ५ गल्लीतील रस्ते तयार करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने महापौर सौ.भारती सोनवणे, आ.सुरेश भोळे यांनी बुधवारी कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी उपमहापौर अनिल वाणी, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, दीपक साखरे आदी उपस्थित होते.

 

अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामासाठी शहरात खोदकाम करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले असून मुख्य रस्त्यावरील खड्डे सुरुवातीला बुजविण्यात येणार आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि काही प्रभागातील रस्त्यांची कामे देखील मंजूर करण्यात आली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. ज्या-ज्या प्रभागात अमृत योजना आणि भूमिगत गटारींचे काम पूर्ण झाले आहे त्याठिकाणी रस्त्यांचे काम सुरू करावे असे निश्चित करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक ५ मधील शनीमंदिरपासून बळीराम मंदिर रस्त्यापर्यंतच्या ५ गल्लीतील रस्ते मंजूर करण्यात आले असून तेथील अमृत आणि भुयारी गटारींचे काम देखील पूर्णत्वास आले आहे. ५ गल्लीतील रस्ते तयार करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

 

अमृत, भुयारी गटारींच्या कामांचा घेतला आढावा

बुधवारी सकाळी महापौर सौ.भारती सोनवणे, आ.राजुमामा भोळे यांनी स्थानिक नगरसेवकांसह प्रभाग ५ मध्ये पाहणी केली. अमृत योजना आणि भुयारी गटारींच्या कामाचा आढावा घेत जे थोडेफार काम बाकी असेल ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ५ गल्लीतील नागरिकांशी चर्चा करून नळ कनेक्शन घेण्याचे राहिले असल्यास त्वरित कागदपत्रे सादर करून नळ कनेक्शन घेण्याचे त्यांनी सांगितले.

 

भुयारी गटार व्यवस्था तपासणीला सुरुवात

महापौरांनी सूचना दिल्यानंतर भुयारी गटारींचे चेंबर तपासणीला सुरुवात करण्यात आली. चेंबरमध्ये टँकरने पाणी ओतून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होतो की नाही हे तपासण्यात आले. तसेच ज्या ठिकाणी मोठे खड्डे आहेत ते तात्काळ बुजविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

August 31, 2026
गुन्हे

रक्षाबंधनानिमित्त घर बंद; चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचा ऐवज केला लंपास

August 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

August 31, 2026
जळगाव

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

August 30, 2026
गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
Next Post

वरणगाव येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बनावट मॅसेजला बळी पडू नका – महावितरण अध्यक्ष विजय सिंघल यांचे आवाहन

January 20, 2023

भोसरी भूखंड प्रकरण : तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळेला दोन दिवसांची कोठडी !

September 29, 2021

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गिरीश महाजन महाडमध्ये दाखल

July 24, 2021

हिंदू सूर्य विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांची जयंती भाजपकडून उत्साहात

June 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group