TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चुंचाळे येथे ३० वर्षीय विवाहितेची गळफास घेवुन आत्महत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2020
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

चुंचाळे ता . यावल (प्रतिनिधी) चुंचाळे येथील एका ३० वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजता उघडकीस आली. मयत विवाहितेचे नाव सोनी योगेश पाटील असं आहे. विवाहितेने आत्महत्या का केली अजूनही स्पष्ट झालेले नाही.

चुंचाळे ता. यावल येथील रहिवासी योगेश अशोक पाटील यांनी दिलेल्या खबरी नुसार चुंचाळे गावात ते त्यांची पत्नी सोनी योगेश पाटील (वय ३०) तसेच एक ९ व एक ६ वर्षीय अशा दोन मुलांसह राहतात. मंगळवारी मजुर घेऊन रिक्षाद्वारे आडगाव येथे गेले होते. दरम्यान त्यांना चार वाजेला त्यांच्या पत्नी सोनी पाटील हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळविण्यात आले. तेव्हा त्यांनी घरी येऊन पाहिले असता त्यांची पत्नी हिने राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेवुन मृतावस्थेत आढळुन आली. याबाबत त्यांनी यावल पोलिसात माहिती दिली असता घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सुशील घुगे आदी दाखल झाले व मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये आणण्यात आला आहे. मयत विवाहितेवर बुधवारी शवविच्छेदन केले जाणार आहे. सदर विवाहितेने अशा प्रकारे आत्महत्या केल्यानेे गावातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत विवाहितेच्या पश्चात पती आणि असे दोन मुलं आहेत. विवाहितेने आत्महत्या का केली हे स्पष्ट झालेले नाही.

READ ALSO

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
Next Post

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हसन मुश्रीफांच्या खळबळजनक दाव्यावर फडणवीसांचा पलटवार ; म्हणाले..

September 20, 2021

जिल्ह्यातील भौगोलिक मानांकन प्राप्त, कृषि उत्पादनांची मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी आढावा बैठक संपन्न

January 6, 2021

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून ‘स्वच्छांजली’ द्वारे महात्मा गांधीजींना आदरांजली !

October 1, 2023

क्रूझ ड्रग्ज प्रकरण : पुराव्याशी छेडछाड करण्यासाठी ५ लाखांची ऑफर दिल्याचा मनिष भंगाळेचा दावा !

October 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group