TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

vijay waghmare by vijay waghmare
June 14, 2026
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) – एसटी बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची पोत चोरणाऱ्या दोघा महिलांना अवघ्या दोन तासात पोलिसांनी मालेगाव येथून अटक केली आहे.

शिरुड येथील कल्पनाबाई अशोक – शिंपी (वय ६५) ही महिला ९ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अमळनेर बसस्थानकावरून शिरूड जाण्यासाठी मुकटी बसमध्ये चढत होती. बसमध्ये चढताना गर्दी असल्याने ओढाताण झाली. महिला बसमध्ये चढल्यानंतर त्यांना गळ्यातील १५ हजाराची ३ ग्रॅमची सोन्याची पोत गायब झाल्याचे समजले. या प्रकरणी महिलेने अमळनेर पोलिसात तक्रार केली. फिर्याद दाखल होत नाही त्यापूर्वीच पो.नि. दत्तात्रय निकम यांनी तातडीने दखल घेत पो. उ.नि. शरद काकळीज, प्रशांत पाटील, सूर्यकांत साळुंखे, उज्ज्वलकुमार म्हस्के, नितीन कापडणे, उज्ज्वल पाटील, नितीन मनोरे यांच्या पथकाला चोरट्यांचा शोध घ्यायला पाठवले. पोलिसांनी बसस्थानक आणि बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना दोन संशयित महिला बसजवळ आणि बाहेर रिक्षामध्ये बसतांना आढळल्या. पोलिसांनी तातडीने रिक्षाचा पाठलाग केला. मालेगावजवळ या रिक्षाला महिलांसह पकडण्यात आले. शारदा सुनील कसबे (वय ३५) व माया श्रावण कांबळे (वय ५५, रा. एकविरा माता मंदिराजवळ, धुळे) असे त्या महिलांचे नाव आहे. या महिलांनी चोरी करण्यासाठी भाड्याने रिक्षा केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. चोरीनंतर अवघ्या २ तासात आरोपींना पकडल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerTwo women arrested within two hours for stealing sacks from Amalner bus station.

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Rate Today : सोने चांदीच्या दरात घसरण ; जाणून घ्या..आजचा लेटेस्ट रेट

February 6, 2022

अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात भुसावळ येथील प्राजक्ता राहुल पाटील यांच्या गझलेने रसिकांची मने जिंकली

January 18, 2026

गुगलने पहिल्या भारतीय मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्यावर बनवले खास डुडल !

January 9, 2022

धरणगावात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जनजागृती

September 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group