TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं, पाच जणांवर गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणं पाच जणांना चांगलंच भोवलं आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. यावेळी काही जणांनी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला होता.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस हे नाशिक येथील कोविड रुग्णालयात पाहणीसाठी गेले असताना काही जणांनी अश्लाघ्य भाषेत त्यांच्यावर टिप्पणी केली. करत व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

देवेंद्र फडणीस यांनी ३० एप्रिलला नाशिक महानगरपालिकेच्या बिटको कोविड रुग्णालयाला भेट देऊन तेथील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत गिरीश महाजन देखील होते. देवेंद्र फडवणीस बिटको रुग्णालयात प्रवेश करत असताना काहीजण त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत होते. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी याचा व्हिडीओ देखील बनवला. फडणवीस हे आढावा घेत असताना काही व्यक्तींनी व्हिडिओ काढून देवेंद्र फडवणीस यांना चिडवत होते. हे या व्हिडिओच्या चित्रीकरणात दिसतंय.

व्हिडिओमध्ये देवेंद्र फडवणीस यांच्यावर शिवराळ टिप्पणी करण्यात आलीय. दरम्यान पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन २ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा खरीप हंगामासाठी सज्ज; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप नियोजन बैठक संपन्न

May 16, 2025

जलचक्र बु।। जि. प.शाळेच्या उपशिक्षिका गीता लढे तीन पुरस्कारांनी सन्मानित !

February 23, 2023

एकाचवेळी फोडली सहा दुकाने ; चोरट्यांनी ६ लाख २० हजारांची रोकड नेली चोरुन

November 25, 2025

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर ; सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांची भूमिका !

March 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group