TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील हॉटेलमध्ये दोन गटात राडा ; अनिल चौधरींच्या समर्थकाने काढले पिस्तूल ! (व्हीडीओ) )

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहराला लागून असलेल्या खेडी शिवारातील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी व व नगरसेवक सुनील माळी यांचे बंधू मुकेश माळी या दोघांच्या गटात किरकोळ वादातून चांगला राडा झाला. यावेळी अनिल चौधरी यांच्या एका समर्थकांनी पिस्तूल काढल्यामुळे घटनास्थळी जबरदस्त तणाव निर्माण झाला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

यासंदर्भात अधिक असे की १३ डिसेंबरच्या रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहराला लागून असलेल्या खेडी शिवारातील न्यू महिंद्रा ढाबा याठिकाणी अनिल छबिलदास चौधरी (रा.भुसावळ) व मुकेश दत्तात्रय माळी (रा.जळगाव) या दोघांच्या समर्थकांमध्ये जेवणानंतर किरकोळ वादातून हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तपास करायला सुरुवात. केली. पोलीस निरीक्षक प्रताप अधिकारी यांनी या व्हिडिओची खात्री करण्यासाठी पीएसआय रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, मुकेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील मुकेश पाटील सचिन पाटील यांना रवाना केले. पोलीस तपासात ढाब्याचे मालक तुषार फकीरा बाविस्कर यांना पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुकेश दत्तात्रय माळी (नगरसेवक सुनील माळी यांचा भाऊ) व त्यांच्यासोबत असलेले तीन ते चार जेवणासाठी आले होते. थोड्याच वेळात अनिल शब्दास चौधरी. भगत बालानी (रा.सिंधी कॉलनी जळगाव) यांच्या सोबतही ३ जण जेवणासाठी आले होते. जेवण आटोपल्यावर अनिल चौधरी यांनी एका खुर्चीला लाथ मारल्यावरून मुकेश माळी व अनिल चौधरी यांच्यात बाचाबाची सुरू झाली. दोघेजण एकमेकांवर धावून आले तेव्हा, अनिल चौधरी सोबत असलेल्या एका इसमाने कमरेतून हातात रिवाल्वर काढले. त्यानंतर दोन्ही गटांनी आपसात भांडण मिटवून निघून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बघितले असता केदारनाथ वामन सानप हा त्याच्या कमरेतून पिस्तुल हातात घेऊन भांडण करीत असताना दिसून आला. दरम्यान, या संदर्भात पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकेश अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून अनिल चौधरी, केदारनाथ सानप, दुर्गेश ठाकुर, अनिल चौधरी यांचा ड्रायव्हर गोलू (सर्व राहणार भुसावळ) तसेच भगत रावलमल बालाणी तसेच दुसर्‍या गटातील मुकेश माळी, छोटू पाटील व त्यांच्यासोबत असलेल्या तीन जणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमून गर्दी करून दंगा केला. तसेच आरोपी सानप याने त्याच्या ताब्यातील रिव्हॉल्वर काढून मुकेश माळी छोटी पाटील व इतर तिघांना धाक दाखविण्याच्या उद्देशाने काढून त्याच्याकडे असलेल्या परवान्याच्या नियमाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

https://fb.watch/2orvlayLHx/

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
Next Post

जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सभा संपन्न प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकर पूर्ण होणे आवश्यक : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वेगवेगळ्या घटनेतील बालिकांवरील अत्याचाराच्या विरोधात पारधी समाज बांधवांचा धरणगावात मुक मोर्चा !

December 4, 2023

कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर, लॉकडाऊन करण्यापेक्षा स्वयंशिस्त पाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

November 23, 2020

धक्कादायक : प्रियकराच्या मदतीने केले मुलाचे अपहरण

December 1, 2021

मुख्यमंत्री कार्यालयाने फाईली ताब्यात घेतल्या अन् भाजप नेत्यांची सुरु झाली पळापळ

May 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group