TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विठूरायाचे नामघोष करत, टाळ,मृदुंगाच्या गजरात धरणगावात निघाली पी.आर.हायस्कूलची दिंडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2022
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज आषाढी एकादशी निमित्त विठूरायाचा नामघोष करत टाळ, मृदुंगाच्या गजरात धरणगावात मुख्य रस्त्यावर दिंडी काढली.

शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी पालखीत ठेवलेल्या ज्ञानोबा, नामदेव आणि तुकाराम गाथांचे पुजन करून दिंडीला सुरूवात केली.यावेळी उपमुख्याध्यापक डॉ.सौ.आशा शिरसाठ, पर्यवेक्षक श्री.कैलास वाघ, ज्येष्ठ शिक्षक श्री.बी.डी.शिरसाठ, श्री.यु.एस.बोरसे आणि एनसीसी अधिकारी श्री.डी.एस.पाटील यांनीही पालखीचे पूजन केले.वारकरी संप्रदायाच्या वेषात,टाळ मृदंगाच्या ठेक्यात,रिंगण करून, फुगडी खेळत विद्यार्थ्यांची दिंडी सकाळीच शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरवण्यात आली.या पालखी दिंडीमध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.घरोघरच्या लोकांनी पालखीचे स्वागत करून विठू माउलीचे दर्शन घेतले. दिंडीच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक श्री.मनोज परदेशी, नवनीत सपकाळे,डी.एच.कोळी, योगेश नाईक, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे यांनी परिश्रम घेतले.तर शाळेचे शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणार? मुख्यमंत्री म्हणाले...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशनतर्फे जैन हिल्स येथे श्रीराम मंदीर संस्थान, संत मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत !

June 21, 2024

यावल येथे मोदी सरकार विरोधात काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन !

May 30, 2021

पाचोरा इमारत दुर्घटनास्थळी कॉंग्रेस तालुका अध्यक्षांची भेट !

September 22, 2021

पोलीस ठाण्यासमोरच बहिणीने भावाला धो-धो धुतले ; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क !

December 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group