TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंप्रीजवळ रस्ता लुट करणाऱ्या टोळीतील आणखी एक जण पोलिसांच्या जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्रीजवळ धुमाकूळ घालणाऱ्या रस्ता लुटारूंच्या टोळीला अवघ्या काही तासांत जेरबंद करण्यात धरणगाव पोलिसांनी यश मिळाले होते. यातील दुसऱ्या गुन्ह्यात सुकदेव गणेश भिल (वय १८, रा.पिंप्री ता. धरणगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. न्यायालयात हजर केले असता त्याची जामीनावर सुटका झाली आहे.

रस्त्यात अडवून वेगवेगळ्या घटनेत दोघांना मारहाण करून लुटल्याची खळबळजनक घटना पिंप्रीजवळ घडल्या होत्या. २६ नोव्हेंबरच्या रात्री पहिली घटना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विनोद शिवाजी पवार (रा. पढावद ता. शिंदखेडा) यांच्यासोबत घडली होती. अज्ञात तीन ते चार लोकांनी त्यांना वाघळूद बु. गांवाकडे जाणाऱ्या रोडवर, पिंप्रीखुर्द गांवाचे बाहेरील साईनगरी जवळ अडवले. यानंतर विनोद पाटील यांना जमिनीवर खाली पाडून त्यांच्या खिशातील मोबाईल,ब्लू ट्युथ आणि १५०० रुपये रोख, असा एकूण १६ हजार ५० रुपये किंमतीचा ऐवज जबरीने लुटून नेला होता. याप्रकरणात पोलिसांनी सुनील अशोक कुऱ्हाडे (वय १९ रा.पिंप्री खुर्द ता. धरणगाव), गोपाल संजय कुऱ्हाडे (वय २२,रा.पिंप्री खुर्द ता. धरणगाव), गणेश संजय कुऱ्हाडे (वय २०,रा.पिंप्री खुर्द ता. धरणगाव), कृष्णा अनिल (वय १९,रा.पिंप्री खुर्द ता. धरणगाव), यांना अटक केली होती. यांना अटक केली होई/

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

तर दुसऱ्या घटनेत संदीप सुरेश बोरसे (रा.सात्री ता. अमळनेर) यांना धरणगावकडे जाणाऱ्या नदीवरील पुलाजवळ तीन-चार अज्ञात इसमांनी येवून धक्काबुक्की करून त्यांच्या खिश्यातील ९ हजार ८०० रूपये किंमतीचा मोबाईल जबरीने लुटून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुनील अशोक कुऱ्हाडे (वय १९ रा.पिंप्री खुर्द ता. धरणगाव), गोपाल संजय कुऱ्हाडे (वय २२,रा.पिंप्री खुर्द ता. धरणगाव) आणि सुकदेव गणेश भिल (वय १८, रा.पिंप्री ता. धरणगाव) याला अटक केली होती. या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. दरम्यान, संशयित आरोपींनी जबरी चोरी केलेला मोबाईल काढून दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
Next Post

जळगाव घरकूल घोटाळा : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना नियमित जामीन मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता…महिलेने दोन मित्रांच्या मदतीने केली स्वतःच्याच घरी चोरी !

July 30, 2023

आमदार राजूमामा भोळे व माजी महापौर सीमाताई भोळे यांच्याद्वारे वाघूर धरण जलपूजन ; दोन वर्षांची शहरासाठी पाण्याची चिंता मिटली !

September 4, 2024

जिल्ह्यात आज आढळले २९३ कोरोनाबाधित, ४८८ झाले बरे !

February 2, 2022

जळगावात टोळक्याकडून कंपनीत शिरुन कामगारांवर प्राणघातक हल्ला !

September 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group