TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कामाची बातमी : भारतात आली कोरोनावरील अँटीव्हायरल गोळी मोलनुपिरावीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 5, 2022
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या (CDSCO) तज्ज्ञ पॅनेलने अलिकडेच आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी अँटीव्हायरल औषध मोलनुपिरावीरला मंजुरी दिली आहे.

 

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

पाच दिवसांच्या कोर्ससाठी रुग्णांना १,३९९ रुपये मोजावे लागतील

 

कोविड अँटीव्हायरल औषध म्हणजे गोळी मोलनुपिरावीर भारतात लाँच करण्यात आली.( molnupiravir launched in india ) कोरोनाची सौम्य ते मध्यम संसर्ग असलेल्या रुग्णांना या गोळीचा पाच दिवसांचा कोर्स घ्यावा लागले. या ५ दिवसांच्या कोर्ससाठी रुग्णांना १,३९९ रुपये मोजावे लागतील.

 

दिवसांतून दोनदा घ्यायच्या गोळ्या 

 

मोलनुपिरावीर हे एक अँटीव्हायरल औषध आहे, जे विशिष्ट आरएनए व्हायरला आळा घातले. हे औषध SARS-CoV-2 द्वारे संसर्ग झालेल्यांमध्ये COVID-19 वर उपचार करण्यासाठी वापरले जाते. Molnupiravir 800 mg चा शिफारस केलेला डोस हा पाच दिवसांचा आहे आणि दिवसांतून दोनदा या गोळ्या घ्यायच्या आहेत. प्रत्येकी २०० मिलीग्रॅम असलेल्या ४० गोळ्या (कॅप्सूल) घेणे रुग्णाला आवश्यक आहे. दरम्यान, सिप्ला, सन फार्मा आणि डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज देखील येत्या आठवड्यांमध्ये मोलनुपिरावीर कॅप्सूल बाजारात आणतील, अशी अपेक्षा आहे.

 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इतर अँटीव्हायरल औषधांप्रमाणेच, कोरोनाची गोळीही व्हायरसला आळा घालणे आणि त्याची वाढण्याची क्षमता कमी करण्यासाठी काम करेल. लस व्हायरसला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखते. तर अँटीव्हायरल गोळ्या व्हायरसचा संक्रमणानंतरचा धोका रोखतील. कोरोना पिल्स एक अँटीव्हायरल औषध आहे. हे औषध कोरोना पॉझिटिव्ह लोक घेऊ शकतील. असेही बोलले जाते की, या गोळ्यांमुळे लोकांना आपल्या लक्षणांवर घरच्या घरीच उपचार करणे आणि लक्षणे अधिक वाढण्यापासून रोखण्यासाठी मदत मिळू शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
Next Post

राक्षसी कृत्य : मृत्यूनंतरही नराधम अल्पवयीन मुलीवर करत होते बलात्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनोरे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला रस्त्याच्या कामाच्या वादातून मारहाण ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

December 26, 2022

कुबेरांचं पुस्तक मी वाचलं, हल्ल्याची घटना निंदनीय : शरद पवार

December 5, 2021

वीज तार अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू !

October 7, 2023

६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघ आरोपींना अटक !

May 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group