TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंकुर सीडस कंपनीचे स्वदेशी 5 हे वाण खरेदी न करण्याचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2023
in कृषी, चाळीसगाव, जळगाव, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यात गुणनियंत्रणसाठी तालुकास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. चालू खरीप 2023 या हंगामात अंकुर सीडस कंपनीचे स्वदेशी 5 हे वाण बिजोत्पादन होऊ न शकल्याच्या कारणाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे स्वदेशी 5 चे बियाणे बाजारात मिळाले तर ते बनावट असेल, त्यामुळे ते खरेदी करू नये. असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आल्याचे चाळीसगाव तालुका कृषि अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

खरीप हंगामासाठी बी टी संकरित कापसाच्या बीजी-1 वाणांसाठी प्रति पाकीट 635 रुपये तर बीजी-2 वाणासाठी प्रति पाकीट 853 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. खरीप हंगाम 2023 अंतर्गत कापूस बियाण्याचा संभाव्य 63 हजार 724 हेक्टर क्षेत्रासाठी 3 लाख 18हजार 620 कापूस बियाणे पाकिटाची मागणी नोंदविण्यात आली आहे. कापूस बियाणे पुरेस उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना कमतरता भासणार नाही. शेतकरी बांधवानी अधिकृत कृषि केंद्रातून रीतसर पक्के बिल घेऊन बियाणे खरेदी करावे. जादा दराने बियाणे विक्री होत असल्यास तालुका कृषि अधिकारी, चाळीसगाव किंवा कृषि अधिकारी पंचायत समिती, चाळीसगाव यांच्याकडे संपर्क साधून तक्रार करावी. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कापूस बियाणे लागवड 1 जून 2023 पासून करावी, असे आवाहन कृषि अधिकारी, पंचायत समिती, चाळीसगाव यांनी केले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

चाळीसगाव तालुक्यासाठी खरीप हंगाम 2023 साठी युरिया 12 हजार 188 मे.टन., सिंगल सुपर फॉस्फेट 5 हजार 75 मे.टन, पोटॅश 2 हजार 498 मे.टन, एन.पी.के संयुक्त खते 9 हजार 413 मे.टन या सर्व खतांची एकूण 29 हजार 174 मे.टन याप्रमाणे खतांचा पुरवठा टप्प्याटप्याने खरीप हंगामात होणार आहे. चाळीसगांव तालुक्याचा 1 एप्रिल 2023 रोजीचा शिल्लक खत साठा युरिया 3 हजार 941 मे.टन, सिंगल सुपर फॉस्फेट 1 हजार 293 मे. टन, पोटेंश 70 मे.टन, एन.पी.के. संयुक्त खते 3 हजार 181 मे.टन.आहे. शेतकरी बांधवांनी अधिकृत खत विक्री केंद्रातून आधार कार्ड व अंगठा देऊन ई-पॉस मशीनव्दारे खते खरेदी करावी. तसेच खते खरेदीचे खत विक्री केंद्रातून रीतसर पक्के बिल घ्यावे. असे आवाहन गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कृषि अधिकारी पंचायत समिती, चाळीसगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार २५ मे २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्षपदी पवन पाटील

October 9, 2020

धरणगावात माळी समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

July 20, 2025

धरणगावातील राजस ग्राफिक्स आणि एंटरटेनमेंट रेकॉर्डिंग स्टुडिओला पालकमंत्र्यांची भेट !

August 30, 2021

एक हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम

November 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group