TheClearNews.Com
Friday, April 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात माळी समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

गुणवंतांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व "शिवाजी कोण होता?" ग्रंथ भेट !

vijay waghmare by vijay waghmare
July 20, 2025
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील मोठा माळी वाडा समाज सभागृहात इ. दहावी ते उच्च पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्कृष्ट यशासह विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. गुणगौरव सोहळा समारंभाचे प्रास्ताविक आर डी महाजन यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन होते. तसेच विचारमंचावर उद्योजक भगवान महाजन, लहान माळी वाडा समाजाचे उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, विश्वस्त ज्ञानेश्वर महाजन, गुलाबराव वाघ, मधुकर माळी, दशरथ बापू, विजय महाजन, कैलास माळी, के आर वाघ, माजी मुख्याध्यापक एस डब्ल्यू पाटील, रमेश जगताप, पी डी पाटील, प्रा. कविता महाजन, कु.भावना महाजन, रामचंद्र माळी, योगराज बागुल, राजेंद्र महाजन, वाय पी पाटील, गोपाल महाजन, तुळशीराम भगत, गणेश महाजन, हभप पांडुरंग महाजन, आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहर परिसरातील असंख्य विद्यार्थी चांगल्या टक्केवारीमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे माळी समाजाच्या वतीने प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

READ ALSO

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

याप्रसंगी विद्यार्थी मनोगतामध्ये राज महाजन, कु.भावना महाजन यांनी यशाची गुरुकिल्ली मेहनत चिकाटीने अभ्यास करा व यश मिळवा आणि आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करा असा संदेश दिला. उपस्थित मान्यवरांमध्ये आर डी महाजन, कैलास माळी, ज्ञानेश्वर महाजन, गुलाबराव वाघ, भगवान महाजन यांनी मनोगतातुन गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे समाजासह, शहराचा गौरव वाढवला असून अश्या होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हे आपले व प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य असल्याचे सांगत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवा आणि आपल्या गावाचे, परिवाराचे नाव मोठे करा. त्याचप्रमाणे राज उत्तम माळी ह्या विद्यार्थ्याकडून गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ? ” या ग्रंथाचे गुणवंत विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. गुणगौरव सोहळा यशस्वीतेसाठी हेमंत माळी, नितेश माळी, शिपाई कैलास वाघ, श्रीकांत महाजन, जयेश जगताप, अमोल महाजन, शुभम महाजन, अनिल वाडीले, शरद जाधव, राजेंद्र वाघ, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष विनोद माळी यांनी तर आभार सचिव गोपाल माळी यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: dharangaon

Related Posts

धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 21 जुलै 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांचा परवाना होणार निलंबित

October 20, 2020

जैन इरिगेशनमध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन !

March 4, 2022

जिल्ह्यात आज आढळले ५३ कोरोनाबाधित ; ४०९ बरे, २ जणांचा मृत्यू !

February 8, 2022

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य १५ सप्टेंबर २०२३ !

September 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group