TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोविड रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
March 21, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोविड-१९ बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड बाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती, स्वच्छता, जेवणाची सुविधा व इतर सुविधांच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी, संबंधित आस्थापनेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि समन्वय राखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे उपजिल्हाधिकारी किरण पाटील, गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे आणि इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांची समन्वयक (नोडल) अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे नोडल अधिकारी संबंधित आस्थापनेशी समन्वय साधून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

READ ALSO

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

२० लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा ; मार्च अखेर ३ लाख ८० हजार वीजमीटर उपलब्ध होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतात पहिल्यांदाच कोरोना लशीच्या ट्रायलमध्ये मंत्रीही सहभागी होणार ; मेड इन इंडिया लशीसाठी सज्ज

November 19, 2020

फायझर कंपनीचे सीईओने फायझरची कोरोना लस घेण्यास दिला नकार

December 16, 2020

Exclusive : जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या नशेच्या गोळ्यांची विक्री ; तरुणाई व्यसनांच्या विळख्यात !

March 28, 2022

खळबळजनक : ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री धरणगावात तरुणाचा निर्घृण खून !

January 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group