TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भादलीकरांसाठी कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी : पालकमंत्री

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील जनतेला वॉटर, मीटर, गटर या पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. यामुळे जनतेची जी मागणी असेल ती पूर्ण करणे हे आपले आद्य कर्तव्य असून ते पूर्ण करण्याला आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील भादली येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करतांना ते बोलत होते. भादलीला परिसरातील सर्व महत्वाच्या गावांना जोडण्यासाठी तब्बल १६ कोटी रूपयांची तरतूद असणार्‍या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांना याप्रसंगी दिली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे होते.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपुजन स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आले. तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत इमारतीच्या निधीसाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या नव्या इमारतीचे भूमिपुजन करण्यात आले. यासोबत स्थानिक विकास निधी अंतर्गत दत्त मंदिर परिसरात पाच लाख रूपयांचे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. सरपंच मिलींद चौधरी प्रास्ताविक करतांना म्हणाले की, ग्रामसचिवालय हे खूप महत्वाचे स्थान असते. आम्ही या वास्तूसाठी शब्द टाकताच त्यांनी गावकर्‍यांच्या प्रेमापोटी २५ लक्षांचे काम दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील म्हणाले की, पालकमंत्र्यांकडे काम मागितल्यानंतर ते तात्काळ मंजूर होते याचा एकदा नव्हे तर मला शंभरदा अनुभव आला आहे. यामुळे भादली गटात अनेक कामे करता आली. तर भाऊंच्याच मदतीने नशिराबादला ६ कोटींचे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासाठी उभे राहत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे म्हणाले की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे अजातशत्रू व्यक्तीमत्व असून त्यांच्याकडे कोणताही राजकीय भेद आपल्याला दिसून येत नाही. ते खर्‍या अर्थाने विकासाची मुलूखमैदान तोफ असल्याची स्तुतीसुमनेही त्यांनी उधळली. तर आसोद्याच्या उपसरपंच वर्षा भोळे यांनी देखील आपल्या मनोगताने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

याप्रसंगी बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात कोणताही राजकीय भेद न बाळगता विकासकामांना मंजुरी देण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. भादली ग्रामपंचायतीला शंभर वर्षे पूर्ण झाली असून याची इमारत जीर्ण झाली आहे. यामुळे ग्रामस्थांनी याबाबतची माहिती देताच ग्रामपंचायत कार्यालयासाठी पंचवीस लाभ रूपयांचा निधी प्रदान करण्यात आला असून याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर याच प्रमाणे पेव्हर ब्लॉकचे काम सुध्दा सुरू करण्यात आले असून गावकर्‍यांसाठी नवीन पाण्याची टाकी देखील लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

दरम्यान, भादली गावाच्या एकोप्याचे आपल्याला खूप कौतुक वाटत असून ही एकी भविष्यातही कायम रहायला हवी अशी अपेक्षा ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, आपण भादली येथील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शेळगाव बंधार्‍यावर ४४ कोटी रूपयांचा पुल झाल्याने भादलीच्या विकासाला गती मिळणार असल्याचे प्रतिपादनही पालकमंत्र्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे छगन खडसे, विभाग प्रमुख हिरालाल कोळी (आबा) व ग्रामपंचायत ती मार्फत करण्यात आले होते.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, पं. स. सदस्या जागृती चौधरी, सरपंच मिलिंद चौधरी, श्याम कोगटा, छगन खडसे, विभाग प्रमुख हिरालाल कोळी (आबा), जितु नारखेडे, निळू नारखेडे, आसोदा उपसरपंच वर्षाताई भोळे, तुषार महाजन, शरद नारखेडे, अजय महाजन, गिरीश भोळे, किशोर चौधरी, युवराज कोळी परिसरातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश माने यांनी केले तर आभार भुषण पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
Next Post

बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचा व्हिडिओ डिलीट करा ; राहुल गांधींना फेसबुकची नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रिअ‍ॅलिटी शोमध्ये पंतप्रधानांची खिल्ली उडवल्याप्रकरणी केंद्राने मीडिया हाऊसला पाठवली नोटीस

January 18, 2022

करोडपती होण्याचा फेक कॉल आला अन् मित्रांनीच केला मित्राचा गेम !

September 20, 2020

उपमुख्यमंत्री शिंदेच्या तोतया पीएला अखेर अटक !

August 26, 2025

धरणगाव-अमळनेर रस्त्यावर कारचा भीषण अपघात ; महिलेचा मृत्यू !

July 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group