TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आर्यन खानची आजची रात्र देखील जेलमध्ये ; उद्या ठरणार निर्णय !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2021
in कोर्ट, गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा पुढची तारीख दिलीय. त्यामुळे आर्यन खानसह इतर आरोपींना आजची रात्रही तुरुंगातच काढावी लागेल. उद्या गुरुवारी दुपारी २.३० वाजल्यानंतर या प्रकरणात सुनावणी सुरू होईल, असं सांगण्यात आलं आहे.

ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला आर्यन खान याला आज जामीन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आज मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत त्याला दिलासा देण्यात आलेला नाही. आजही त्याच्या जामीनावर कोर्टाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आर्यन खान याला आणखी एक दिवस तुरुंगात राहावं लागणार आहे. दुसरीकडे कोर्टात मुनमुन धमेचा याच्या वकिलांनी आपला पक्ष कोर्टासमोर मांडला. मुनमुनने ड्रग्सचं सेवन केलं नव्हतं. तिच्याजवळ काही सापडलेलंही नाही. त्याशिवाय मुनमुनचा आर्यन आणि अरबाजशी काहीही संबंध नसल्याचं वकिलाने सांगितलं.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

या सुनावणीत अरबाज मर्चंटसाठी युक्तीवाद करताना ज्येष्ठ वकील अमित देसाई म्हणाले, “काल मी अटकेच्या मुद्द्यावर बोललो आणि अटकेचा मेमो वाचून दाखवला. ३ ऑक्टोबर रोजी या तिन्ही आरोपींना एकसारख्याच गुन्ह्यांसाठी अटक केली. त्यावेळी कलम २७ (अ) आणि २९ लावण्यात आले नव्हते. त्यांना केवळ कलम २० (ब) आणि २७ साठी अटक केली होती. या सर्व गोष्टींचा असा अर्थ निघतो की हे तिघे तेथे केवळ ड्रग्ज सेवन करण्यासाठी आले होते. अटकेच्या मेमोत देखील तसंच म्हटलंय.”

“जामीन मिळणं हा कायदा आणि नियम आहे, तर तुरूंग हा अपवाद आहे. मात्र, सध्या अटक करणे नियम आणि जामीन अपवाद झालाय. या प्रकरणात कोणतंही षडयंत्र नव्हतं. ही केवळ व्यक्तीगत कृती असताना अटकेची काय गरज होती? दुपारी २ वाजता त्यांना अटक करण्यात आली आणि रात्री ७ वाजता त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. कोठडी मागताना देखील तेव्हा षडयंत्र असल्याचा काहीही उल्लेख नव्हता. नंतर हे ८ लोकांचं षडयंत्र असल्याचा दावा करण्यात आला आणि आता २० लोकांचं षडयंत्र असल्याचा दावा केला जातोय,” असंही अमित देसाई यांनी सांगितलं.

“न्यायालयाने एनसीबीच्या मागणीनुसार आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी दिली. मात्र, आजपर्यंत षडयंत्र केल्याप्रकरणी एकालाही अटक करण्यात आलेली नाही. षडयंत्र हा एक स्वतंत्र गुन्हा आहे. पंचनाम्यात देखील हे प्रकरण केवळ व्यक्तीगत ड्रग्ज सेवनाचं असल्याचं म्हटलं आहे. अटकेच्या मेमोत देखील व्यक्तीगत सेवनाचाच आरोप आहे. “

आज देखील कोर्टात गर्दी

आज पुन्हा कोर्टात वकिलांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. कोर्टात प्रवेश मिळवण्यासाठी कोर्टाबाहेर पोलिसांसोबत वकिलांची हुज्जत घातलेली देखील पाहायला मिळाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

'क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावे, हमाम में सब नंगे है' ; आव्हाडांची थेट धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट !

May 1, 2021

अजून किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा !

March 16, 2022

बसमध्ये चढताना जामनेरच्या विवाहितेची मंगलपोल लांबवली !

November 14, 2023

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

October 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group