TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. परिणय फुके तर कार्याध्यक्षपदी सिद्धार्थ मयूर यांची निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने काल बुधवार दि. १ सप्टेंबर रोजी बोलविलेल्या ऑनलाईन विशेष सर्वसाधारण सभेमध्ये महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेमध्ये अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेचे विलीनीकरण झाले. त्याचबरोबर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी भंडार्याचे डॉ. परिणय फुके यांची एकमताने निवड करण्यात आली तर माजी अध्यक्ष पुण्याचे सिद्धार्थ मयूर यांची कार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झाली.

सांगलीच्या अनिल ताडे यांची मुख्य कायदे सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. तसेच या सभेमध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी पैकी २७ जिल्ह्यांतील जिल्हा बुद्धिबळ संघटनाना संलग्नता देण्यात आली. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे नविन अध्यक्ष, कार्याध्यक्ष व कायदे सल्लागार निवडण्यासाठी आणि संलग्न जिल्हे निश्चित करण्यासाठी ही ऑनलाइन विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना मध्ये दीर्घकाळ चाललेल्या आरोप, प्रत्यारोप, कोर्ट कचेरीच्या वादानंतर चार जानेवारी २०२१ रोजी ऑनलाइन पद्धतीने निवडणूक झाली. यामध्ये संजय कपूर व भरतसिंग गटाची सरशी झाली होती.यानंतर अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या नव्या कार्यकारिणीने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेला संलग्नता दिली. अध्यक्ष संजय कपूर व सचिव भरतसिंग चव्हाण यांनी अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत विलीन करून घेऊन दोन्ही संघटनानी एकत्र काम करण्याची विनंती केली होती. त्यानुसार दोन्ही संघटनेने त्रिसदस्यीय समिती नेमून विलीनीकरण प्रक्रीया यशस्वीरित्या राबविली.

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या या ऑनलाइन विशेष सर्वसाधारण सभेसाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार नरेश शर्मा हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते तर सचिव भरतसिंग चव्हाण यांना खास मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केले होते. त्यांनी विलिनीकरण प्रक्रियेची प्रशंसा केली व पाच वर्षे दोन संघटनेत चालु असलेला वाद मिटल्यामुळे समाधान व्यक्त करून नवीन अध्यक्ष व कार्याध्यक्षांचे अभिनंदन केले व त्यांना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेस शुभेच्छा दिल्या. या दोन संघटनेचे झालेले एकत्रीकरणचा फायदा महाराष्ट्रच्या बुद्धिबळाच्या विकासासाठी निश्चित होईल असे मत नूतन अध्यक्ष डॉक्टर परिणय फुके व कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर यानी व्यक्त केले.

संघटनेचे माजी अध्यक्ष अशोकभाऊ जैन, उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, गिरीश चितळे, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. सचिव निरंजन गोडबोले यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन हिशोब सादर केला व शेवटी सर्वांचे आभार मानले. राज्यातील विविध जिल्हा संघटनेचे मिळून जवळजवळ ७० प्रतिनिधी या ऑनलाइन विशेष सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

प्रवासातील ओळखीनंतर प्रस्थापित केले शारीरिक संबंध, नंतर तरुण झाला गायब !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जागृत देवस्थान ॐ सिध्देश्वर महादेव मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी धुमधडाक्यात साजरी !

September 9, 2023

विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, १३ जणांचा मृत्यू

April 23, 2021

पोलीस असल्याचे सांगत जळगावात वृद्धेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या !

December 31, 2023

गिरड येथील लखवी नाल्याच्या कामात लाखोंचा अपहार ; ग्रामविकास अधिकारी व कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध गुन्हा !

February 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group