TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सरपंचावर प्राणघातक हल्ला, पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा ; चार संशयित अटकेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 18, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भामर्डी गावाच्या सरपंचावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच पैकी चार संशयितांना अटक केलीय. दगडु लहु पाथरवट (शिलावट) (वय ४८, सरपंच रा. भामर्डी), असे जखमी सरपंचाचे नाव आहे.

दि. १६ एप्रिल रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान, १) समाधान दशरथ वानखेडे, २) जनार्धन राजधर पाटील, ३) संजय त्र्यंबक पाटील, ४) प्रकाश पंडीत पाटील, ५) रविद्र विधन पाटील (सर्वरा.भामर्डी ता. धरणगाव) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून सरपंच दगडु लहु पाथरवट (शिलावट) यांना गावात पाणी न सोडण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान केली. तर संशयित प्रकाश पाटील रवींद्र पाटील यांनी सरपंचला जास्त माज आला आहे. याला आज जिवंत सोडायचा नाही. याच्यामुळे माझा भाऊ गोपाल पाटील हा निवडणुकीत पराभूत आहे. याला आज सोडायच नाही, अशी धमकी देत समाधान वानखेडे याने त्याच्या हातातील काहीतरी धारदार शस्त्राने पाठीत मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाउ पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार 80 ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार 80 ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 18 एप्रिल 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणाने पत्नीला ५० वर्षीय पुरुषासोबत फिरताना पकडलं अन् …

August 28, 2021

सरकारकडूनच देशद्रोही म्हटल्यास शहीदांच्या कुटुंबियांना वेदना होतात : गुरजीत कौर

March 19, 2021

‘अल्पसंख्याक तंत्रनिकेतन इमारती’साठीच्या ४ कोटी रुपयाचा निधी मंजूर ; खडसेंच्या मागणीला यश !

March 11, 2021

आ. मंगेश चव्हाण यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात तक्रार !

March 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group