TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दहा हजारांची लाच घेतांना सहाय्यक महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

vijay waghmare by vijay waghmare
September 11, 2025
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) पोट खराब जमीन वहितीखाली लावणेकामी १५ हजार रुपयांची लाच मागून दहा हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात पकडले. ही कारवाई १० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजता करण्यात आली.

एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडलेल्या सहाय्यक महसूल अधिकारी गणेश बाबुराव लोखंडे (वय ३७), असे लाच स्वीकारलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोखंडे हे पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी पदावर कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे कोकडी (ता. पाचोरा) शिवारात पोट खराब क्षेत्र असून, ते त्यांनी मेहनत वहितीखाली आणले आहे. तसेच त्या क्षेत्रावर ते सध्या पीक लागवड करत आहे. परंतु, सदरचे क्षेत्र हे गाव नमुना नंबर ७/१२ मध्ये पोट खराब म्हणून दाखल असल्याने त्यांना नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई आणि शेती विषयक कर्ज मिळत नाही. म्हणून सदरचे पोट खराब क्षेत्र गाव नमुना नंबर ७/१२ वर वहितीखाली लावणेकामी तक्रारदार यांनी पत्नीचे नाव लावण्यासाठी पाचोरा उपविभागीय कार्यालयात अर्ज केला होता. अर्जात नमुद केलेले काम करून देण्यासाठी सदर कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे यांची भेट तक्रारदाराने घेतली.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

आधी पाच हजार तर, पंचासमोर घेतली १० हजारांची लाच
काम करून देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रूपये लाचेची मागणी संशयित महसूल अधिकारी लोखंडे यांनी केली. तक्रारदाराने लोखंडे यांना पाच हजार रुपये रोख देऊन उर्वरित १० हजार रुपये दि. १० सप्टेंबर रोजी देण्याचे सांगितले होते. त्यामुळे उर्वरीत पैसे दिल्यावर तुमचे काम करुन देईल, असे लोखंडे यांनी सांगितले होते. यामुळे तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता सदर तक्रारीची पडताळणी करून सापडा रचला होता. यावेळी गणेश लोखंडे यांनी तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाच लुचपत वलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लोखंडे यांना रंगेहात पकडले. दरम्यान, गणेश लोखंडे यांनी तक्रारदार यांच्याशी चर्चा करून यापुर्वी ५ हजारांची लाच घेतल्याचे देखील कबुल केले आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
सदरची कारवाई जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी हेमंत नागरे, पोलीस शिपाई भूषण पाटील. राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी भारत तांगडे यांनी यशस्वी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

छेड काढल्याच्या संशयावरुन डिलिव्हरी बॉयला पब्लिक मार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भंडाऱ्यात भरधाव ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू !

July 14, 2022

धरणगाव बालिका विनयभंग प्रकरण : संशयित आरोपीला पुन्हा दोन दिवसाची पोलीस कोठडी (व्हिडीओ) !

February 22, 2022

रेमडीसीवर इंजेक्शन जादा दराने विक्री केल्यास कारवाई करण्यात येणार : सुनिल भंगाळे

March 24, 2021

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने जपला जातीय सलोखा, श्रावण सोमवारनिमित्त फराळ वाटप !

July 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group