TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छेड काढल्याच्या संशयावरुन डिलिव्हरी बॉयला पब्लिक मार

vijay waghmare by vijay waghmare
September 11, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लिफ्टमध्ये छेड काढल्याच्या संशयावरुन पार्सल देण्यासाठी गेलेल्या डिलीव्हरी बॉयला पब्लिक मार दिला. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास महामार्गावरील वासुकमल अपार्टमेंटमध्ये घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत डिलीव्हरी बॉय तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

शहरातील महामार्गालगत असलेल्या वासुकमल अपार्टमेंटमध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास पार्सल देण्याकरीता एक डिलीव्हरी बॉय गेला होता. लिफ्टने तो पार्सल देण्याकरीता जात असतांना लिफ्टमध्ये बसलेल्या लहान मुलीची त्याने छेड काढली. हा प्रकार तरुणीने कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित तरुणाला जाब विचारला. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी डिलीव्हरी बॉय तरुणाला पब्लिक मार दिला. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

संतप्त जमावाच्या तावडीतून केली सुटका
छेड काढल्याच्या संशयावरुन तरुणाला पब्लिक मार होत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संतप्त पब्लिकच्या तावडीतून तरुणाची सुटका करीत ताब्यात घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

वीज क्षेत्रातील कामगिरीत महावितरणचा प्रथम क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार म्हणत कंडक्टरने घेतला गळफास ! (व्हीडीओ)

November 9, 2020

Union Budget 2023 : काय स्वस्त अन् काय महाग? ; जाणून घ्या…संपूर्ण यादी !

February 1, 2023

मोठी बातमी : जळगावात शनिपेठ पोलिसांनी पकडली २५ लाखांची रोकड !

November 7, 2024

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी ; दिवाळी कारागृहातच

November 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group