राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणं गरजेचं होतं, ते अजित दादांनी केलं : अमोल कोल्हे
मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन...


















