TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घटस्फोटित महिलेवर चौघांनी केला बलात्कार ; वेश्याव्यवसाय करून घेण्यासाठी अत्याचाराचा कळस !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) शहरातील एका घटस्फोटित महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यासाठी चार जणांनी तिच्यासोबत अत्याचाराचा कळस गाठला आहे. आरोपींनी पीडित महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित महिलेचे नग्नावस्थेतील फोटो आणि व्हिडीओ काढून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. सुशील जगन्‍नाथ साध्‍ये (वय 31, रा. पुंडलिकनगर) आणि अजय विष्णू मुळे (वय 26, रा. रेणुकानगर, पहाडसिंगपुरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

 

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं जवाहरलाल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय पीडित महिला घटस्फोटित असून ती 2011 पासून आपल्या तेरा वर्षीय मुलीसह एकटी राहते. दरम्यान 2019 मध्‍ये पीडिता कार घेण्यासाठी एपीआय कॉर्नर येथील शोरूममध्ये गेली होती. त्यावेळी तिची ओळख आरोपी सुशील साध्‍ये याच्‍यासोबत झाली. त्यानं फायनान्‍सकडून कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली पीडितेकडून साडेतीन लाख रुपये घेतले. यानंतर 27 मे 2019 रोजी आरोपी सुशील साध्‍ये आपला मित्र अजय मुळे याला घेऊन पीडितेच्‍या घरी गेला.

यावेळी त्यानं लोन मंजूर झाल्याचं सांगत पीडित महिलेला पेढा खाऊ घातला. हा पेढा खाल्ल्यानंतर पीडित महिला बेशुद्ध झाली. पीडितेला शुद्ध आल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं. या प्रकारानंतर पीडितेनं आरोपीकडे आपले पैसे परत मागितले. आरोपीनं पाच लाखांचा चेक दिला पण तो वटला नाही. या घटनेनंतर आठ दिवसांनी आरोपी साध्ये आणि मुळे पुन्हा पीडितेच्या घरी आले. यावेळी त्यांनी मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीनं पीडित महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत अनेकदा अत्याचार केला.

 

दरम्यान, कर्जाचे हफ्ते वेळेवर न भरल्याच्या कारणातून आरोपी लोहार आणि रामचंद्र पाटील या अन्य दोन आरोपींनी देखील पीडितेवर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी पीडितेला एका ब्युटीपार्लरमध्ये घेऊन जात तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. या प्रकरणी जवाहरलाल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

८२ वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, मी कधीच थकणार नाही : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2025

March 26, 2025

लवकरच मुंबईची लाईफलाईन होणार सुरु ; विजय वडेट्टीवारांचे ट्वीट !

October 28, 2020

जळगावात घरफोडी : २५ हजाराची रोकड लांबविली, पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा

January 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group