TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : पतिने विषप्राशन केल्याने बिडगाव येथे दोन मुलींसह आईची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
March 3, 2022
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) येथुन जवळच असलेल्या बिडगाव ता. चोपडा येथे कौटुबिक वादातुन दोन मुलीसह आईने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटेनेमुळे सर्वत्र हळहळ व्यत्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर असे की बिडगाव येथील विनोद विक्रम कोळी (बाविस्कर) वय-४० हे आपल्या परिवारासह राहतात त्यात पत्नी वर्षा विनोद कोळी (वय ३५) मोठी मुलगी खुशी विनोद कोळी, किर्ती विनोद कोळी, मोनाली विनोद कोळी यांच्यासह राहतात. घटनास्थळाच्या माहितीवरून काल दि. २ मार्च रोजी रात्री विनोद कोळी यांचे त्यांच्या आईवडिल भाऊ यांच्याशी काही कौटुंबिक वाद झाला त्यात त्यांना मनस्ताप घेऊन घरातील विषारी द्रव्यप्राशन केल्याने त्यांची तब्येत खराब झाली त्यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असुन त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहेत. या घटनेची माहीती त्यांच्या पत्नी वर्षा यांना कळल्याने त्यांनी गावाजवळ बिडगाव शिवार गट क्र २३४ इकबाल शहादुर तडवी यांच्या मालकीच्या विहरीजवळ येत किर्ती वय ८, मोनाली विनोद कोळी वय ४ यांना घेऊन उडी घेतल्याने त्यांचा त्यात मुत्यू झाला आहे. सुदैवाने मोठी मुलगी खुशी ही मामाच्या घरी गेली असल्याने ती या घटनेपासून दूर राहिल्याने बचावली आहे.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

ही घटना आज सकाळी उघडकीस आली

सकाळी पोलीस पाटील रामकृष्ण गोरख पाटील यांनी अडावद पोलीस स्टेशनला कळविल्याने अडावद पोलिस स्टेशनचे सपोनि किरण दांडगे यांनी कर्मचारी आणी गावकऱ्यांना आणी दत्तु पाटील, छोटू तडवी यांना घेत विहरीत शोध मोहीम घेतली असता ३ तास पर्यंत दोघं मुलींचे प्रेत हाती लागले होते. त्यानंतर विहीरीतले पाणी उपसल्यावर वर्षा कोळी यांचा मुतदेह हाती लागला. तीन्ही मुतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शविछेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. घटनास्थळी डिवाएसपी भास्कर डैरे यांनी भेट दिली. सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान ; म्हणाले, हिंमत असेल तर आमचे सरकार पाडून दाखवाच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सायन रूग्णालयात मृतदेहांची अदलाबदल ; दोन डॉक्टर निलंबित

September 14, 2020

राज्यपाल-मुख्यमंत्री वाद रंगला; राष्ट्रपतींच्या दरबारात जाण्याची शक्यता !

October 14, 2020

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

July 21, 2026

जळगाव : मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नीला दिला गळफास ; पती स्वतःहून झाला पोलिसात हजर !

October 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group