TheClearNews.Com
Friday, June 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी महावितरणची शिबिरे; चार अवलंबितांना नियुक्तीपत्राचे तात्काळ वाटप

vijay waghmare by vijay waghmare
August 7, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : महावितरणच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांकरिता अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी जळगाव परिमंडल कार्यालयांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार मंडल कार्यालयात 5 ऑगस्ट रोजी मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली. शिबिरानंतर दिवंगत कर्मचाऱ्यांच्या 4 अवलंबितांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले.
जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिबिरे आयोजित करण्यात आली होती. जळगाव मंडल कार्यालयातर्फे आयोजित शिबिरास जळगाव परिमंडलाचे सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश बुरंगे, जळगाव मंडलाच्या व्यवस्थापक (मानव संसाधन) तन्वी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व अवलंबितांस महावितरणची अनुकंपा तत्त्वाबाबतची माहितीपुस्तिका देण्यात आली. शिबिरास उपस्थित सर्व विभागीय कार्यालयांच्या उपव्यवस्थापक (मानव संसाधन) यांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीची प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. जळगाव मंडलात 17, धुळे मंडलात 15 व नंदुरबार मंडलात 3 अशा परिमंडलांतर्गत एकूण 35 अवलंबितांनी शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरानंतर 1 कनिष्ठ सहायक (मानव संसाधन), 2 विद्युत सहायक, 1 कनिष्ठ कार्यालयीन सहायक यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी परिमंडलातील मानव संसाधन विभागाच्या सर्व व्यवस्थापक व उपव्यवस्थापकांनी परिश्रम घेतले.

कॅप्शन : महावितरणच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितास अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचे पत्र देताना जळगाव परिमंडलाचे सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश बुरंगे.

READ ALSO

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMahavitaran camps for compassionate employment; Immediate distribution of appointment letters to four dependents

Related Posts

जळगाव

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

June 18, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
जळगाव

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
Next Post

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ सर्वोत्कृष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2025 !

August 6, 2025

सर्वसामान्यांना फटका ! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ

September 1, 2021

लग्नसमारंभात दिवसभर हजेरी ; घरी आला अन् शांत झोपला, पण पुन्हा उठलाच नाही !

May 16, 2023

सहा गावांसाठी हतनूरमधून पाण्याचे आवर्तन ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

May 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group