संतापजनक : पत्नीसोबतच्या अनैसर्गिक कृत्याचा व्हिडीओ बनवून केला व्हायरल !
पारोळा (प्रतिनिधी) एकाने आपल्या पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले. एवढेच नव्हे तर, या कृत्याचे चित्रीकरण करून व्हायरल केले. तसेच व्हाटसअँपला...
पारोळा (प्रतिनिधी) एकाने आपल्या पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले. एवढेच नव्हे तर, या कृत्याचे चित्रीकरण करून व्हायरल केले. तसेच व्हाटसअँपला...
कानपुर (वृत्तसंस्था) कानपूरमधील पनकी रतनपुर कॉलनीतून बेपत्ता झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या पतीच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. जवानाच्या पत्नीची अनैतिक संबंधांमुळे...
मुंबई (वृत्तसंस्था) शिव शंकर, शंभू, महेश, शिव तुम्ही त्याला अनेक नावांनी हाक मारू शकता. तो देवांचा देव महादेव. भूतांचा नाथ...
मुंबई (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,०१०...
आजचे राशीभविष्य, मंगळवार १ मार्च २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय...
जळगाव (प्रतिनिधी) “हे पहा छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत आणि मला जेवढी माहिती होती, जेवढं मी सुरुवातीच्या काळात...
जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची वाटचाल अत्यंत समाधानकारक असून या विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही...
पाचोरा (प्रतिनिधी) सकल मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध मागण्यांसाठी खा. छत्रपती संभाजी महाराज यांनी सूरु केलेल्या उपोषणाची गंभीर दखल...
धरणगाव ता. पाळधी (प्रतिनिधी) राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांना काळे झेंडे दाखवणार असल्याची माहिती धरणगाव पोलीस स्टेशनचे पीआय शंकर शेवाळे यांना...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर खासदार संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांनी आज उपोषण मागे घेतले. तीन...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech