TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यपालांना काळे झेंडे दाखविण्याच्या तयारीत असलेल्या राष्टवादीचे मानकरी यांना पाळधी पोलिसांनी घेतले ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव ता. पाळधी (प्रतिनिधी) राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांना काळे झेंडे दाखवणार असल्याची माहिती धरणगाव पोलीस स्टेशनचे पीआय शंकर शेवाळे यांना मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे अरविंद मानकरी घेण्यात आले. दरम्यान, चौकशी करून त्यांना सोडण्यात आले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जळगाव दौर्‍यावर असतांना बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येणार होते. दरम्यान, राज्यपाल यांनी छत्रपती शिवरायाबद्दल खोडसाळ व चुकीचे विधान करून देशातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने त्यांनी जनतेची माफी मागावी व महाविकास आघाडीच्या १२ विधानपरिषद निर्णय हेतू घेत नसल्याने यासाठी रा.काँ.पा.सा. न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी जिल्हाध्यक्ष व निंबाजी गायकवाड हे काळे झेंडे दाखवणार असल्याची माहिती धरणगाव पोलीस स्टेशनचे पीआय शंकर शेवाळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पाळधी एपीआय गणेश बुवा यांना सतर्क करून सकाळीच मानकरी व सहकारी यांना ताब्यात घेण्याचे सांगितले व सकाळी आठ वाजताच हे.काँ.निकुम व गजानंद महाजन यांनी संबंधितांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध सपोनि गणेश बुवा यांनी धरणगाव पो.स्टे स्थानकात कलम ६८ प्रमाणे कारवाई करून कलम ६९ प्रमाणे आज धरणगाव पो.स्टे. मधून सोडून दिले.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

महाविकास आघाडी सरकारचे आभार : सचिन सोमवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर नराधम पतीनंतर मित्राच्याही आवळल्या मुसक्या

September 22, 2020

कोविडच्या औषधांचा काळाबाजार करणा-यांविरुध्द कारवाईचे अधिकार आता इंन्सिडंट कमाडंरला

September 21, 2020

सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारे हिमाचल प्रदेश बनलं देशातील पहिलं राज्य !

December 5, 2021

अमळनेरच्या बजाज फायनान्स ऑफिसमधील राडा भोवला ; शिंदे गटाचे तालुकाप्रमुख प्रथमेश पवारांवर दरोड्याचा गुन्हा !

January 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group