The Clear News Desk

The Clear News Desk

लस न घेतल्यास नाशिकमध्ये फिरणंही कठीण ; जिल्हा प्रशासनानं घेतला कठोर निर्णय

नाशिक (वृत्तसंस्था) कोविड प्रतिबंधक लस न घेतलेल्यांना नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी प्रवेश न देण्याचा निर्णय नाशिक जिल्हा प्रशासनानं घेतला आहे....

धक्कादायक ! १४ वर्षीय मुलीवर जंगलात अत्याचार ; भिवंडीत मालकाला अटक

भिवंडी (वृत्तसंस्था) आई-वडिलांचा आधार नसलेल्या एका १४ वर्षीय शेळ्या चारायला जंगलात गेलेल्या मुलीवर तिच्या मालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस...

‘सोमय्यांनी माफी मागावी, अन्यथा १०० कोटी द्यावे’ : अनिल परब

मुंबई (वृत्तसंस्था) सोमय्यांना उत्तर द्यायला मी बांधिल नाही त्यांनी माफी मागावी अन्यथा १०० कोटी द्यावे, असा इशारा परिवहन मंत्री अनिल...

राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी ; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे...

मानलेल्या बहिणीवरच भावाचे जडले प्रेम ; पुढे जे घडलं ते वाचून तुम्हाला बसेल धक्का !

नागपूर (वृत्तसंस्था) मानलेल्या बहिणीवरच भावाचे प्रेम जडले आणि वारंवार तिला लग्न करण्याची तरुण गळ घालत होता. मात्र आडनाव एकच असल्यामुळे...

आता राज्य सरकारच्या शिफारशीनंतरच कुलगुरूंची नियुक्ती होणार, मंत्रिमंडळाची मंजुरी !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल आणि ठाकरे सरकर हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. कारण आता राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती आता...

‘शीना बोरा जिवंत असून काश्मीरमध्ये आहे’ ; इंद्राणी मुखर्जीचा खळबळजनक दावा

मुंबई (वृत्तसंस्था) जगप्रसिद्ध शीना बोरा हत्याकांडमध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीना बोराची...

वानरे घेताय भयंकर बदला ; आतापर्यंत २५० कुत्र्यांच्या पिलांना झाडावरून फेकत घेतला जीव

बीड (वृत्तसंस्था) माजलगाव तालुक्यातील लवुळ येथे वानरांनी मागील एक महिनाभरात २५० कुत्र्यांच्या पिलांना मारले असल्याचे लवुळवासीय सांगत असुन याकडे वनविभागाचे...

सरसंघचालक भागवत यांचे धर्मांतरावर मोठे विधान ; ‘हिंदू धर्म सोडून गेलेल्यांची घरवापसी करणार’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्मावर महत्त्वाचे भाष्य केले व ज्यांनी धर्मांतर केले आहे...

मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा प्रस्ताव, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मुलींच्या लग्नाच्या वयाबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. देशातील मुलींसाठी लग्नाचे कायदेशीर वय १८ वरून २१...

Page 1236 of 2393 1 … 1,235 1,236 1,237 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!