TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मानलेल्या बहिणीवरच भावाचे जडले प्रेम ; पुढे जे घडलं ते वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) मानलेल्या बहिणीवरच भावाचे प्रेम जडले आणि वारंवार तिला लग्न करण्याची तरुण गळ घालत होता. मात्र आडनाव एकच असल्यामुळे तरुणीने त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या तरुणाने तिचा पाठलाग करून अश्लील चाळे केले. यामुळे तरुणीने होणाऱ्या पतीसह गिट्टीखदान पोलिस ठाणे गाठून मानलेल्या भावाविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तरुणी ही शिक्षण घेते. ती मूळची गोंदियाची आहे. तिचे आई-वडील नागपुरात कामगार आहेत. तिच्याच गावातील तरुण नागपुरात कामाच्या शोधात आला. नागपुरात तो खाद्य पदार्थाच्या डिलेव्हरीचे काम करू लागला. त्याची ओळख तरुणीशी झाली. दोघांचेही आडनाव एकत्र असल्यामुळे त्याला तिने घरी बोलावले आणि आई-वडिलांशी ओळख करून दिली. तिला त्याने बहीण मानले. त्यामुळे तो वारंवार तिच्या घरी ये-जा करीत होता. भाऊ-बहिणीचे नाते असल्यामुळे त्यांच्याकडे कुणीही संशयाच्या नजरेने बघितले नाही. दोघांची मैत्री वाढत गेली. युवक तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला. दोघांमध्ये आकर्षण वाढले. तिलाही तो आवडायला लागला. दोघेही सोबत फिरत होते. दरम्यान, त्याने तिचे काही फोटो काढले. तिच्या सोबत काही सेल्फी काढल्या होत्या. यानंतर त्याने तिला लग्नाची मागणी घातली. परंतु, तरुणीने त्याला आडनाव एकच असल्यामुळे कुटुंबीय काय म्हणतील, असा सवाल केला.

READ ALSO

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

मात्र, युवक काही ऐकायला तयार नव्हता. तो वारंवार तिला लग्न करण्याची गळ घालत होता. कुटुंबीयांनी नागपुरातील युवकाशी तिचे लग्न ठरविले. त्याने तिला लग्न न करण्यासाठी दमदाटी करीत धमकीही दिली. मात्र, तिने शेवटपर्यंत नकार देत साक्षगंध उरकून घेतले. त्यामुळे चिडलेल्या युवकाने तिच्या पतीचा मोबाईल क्रमांक घेऊन प्रेमप्रकरणाची माहिती दिली व लग्न न करण्याचा सल्ला दिला. त्यानेही होणाऱ्या पत्नीला विचारपूस केली. तिने थेट नकार देऊन सर्व हकिकत सांगितली. भविष्यातही हा त्रास देईल, या भीतीने तिने होणाऱ्या पतीसह गिट्टीखदान पोलिस ठाणे गाठून मानलेल्या भावाविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
Next Post

राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी ; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार २८ डिसेंबर २०२२ !

December 28, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 13 ऑक्टोबर ते शनिवार 19 ऑक्टोबर 2024 !

October 13, 2024

तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची… ; निराश समर्थकांना पंकजा मुंडेंचे भावनिक आवाहन !

June 10, 2024

राहुल गांधीना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे आंदोलन ; मुख्यमंत्री योगींच्या पुतळ्याचे दहन

October 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group