TheClearNews.Com
Saturday, April 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 13 ऑक्टोबर ते शनिवार 19 ऑक्टोबर 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 13, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरदार वर्गाची प्रगती होईल. आर्थिक बचत करा. कुटुंबाची काळजी घ्या. जोडीदाराची मदत मिळेल. द्विधा अवस्थेतून बाहेर पडा. व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळेल.आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. संततिसौख्य लाभेल. आनंदी व आशावादी राहाल. दुपारनंतर विविध लाभ होतील. दि. १६ व १७ हे संपूर्ण दोन दिवस अशा या अडीच दिवसांच्या कालावधीत वादविवाद टाळा. दुपारनंतर प्रियजनांच्या अनपेक्षितपणे गाठीभेटी पडतील. प्रवास सुखकर होतील. मोह दूर ठेवा. नौकरीच्या कामात चूक होईल. वसिष्ठांना दुखवू नका. स्पर्धा वाढेल. मंद्यात सावध रहा सर्वत्र कायदा पाळून कामे करा.

वृषभ : आतापर्यंत कितीही खटाटोप केला तरी कामे मार्गी लागत नव्हती. सध्या मात्र कामे मार्गी लागणार आहेत. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हितशत्रुवर मात कराल. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यावसायिक वाट चांगली राहील. नोकरदार वर्गाला कामाचा व्याप कमी होईल. आर्थिक सफलता मिळेल. नोकरी व व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर पूर्ण करु शकणार आहात. नोकरीधंद्यात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. गोजना गतिमान कराल प्रकृतीची काळजी घ्या.

READ ALSO

बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 एप्रिल 2026 !

मिथुन : व्यावसायिक उलाढाली वाढतील. नोकरदार वर्गाला इतरांची मदत मिळेल. आर्थिक लाभ होईल. दिवसाची सुरुवात ही निराशाजनक असणार आहे. मनोबल कमी राहील. व्यवसायातील आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रात तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर विचार केला जाईल. तो आगामी काळासाठी चांगला असेल. दुपारनंतर मानसिक प्रसन्नता लाभेल. दुपारनंतर विशेष उत्साही राहाल. व्यसन नको नौवानरीधंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावध रहा. गोड केलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल.

कर्क : बाकी दिवस चांगले असतील. कोजागरी पौर्णिमा लाभदायक राहील. व्यवसायातील आवक वाढेल. नवीन घडामोडी होत राहतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक त्रास संभवतो. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या समाधानाची बाब राहील. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा टाळा. प्रवास टाळावेत. दुपारनंतर एखादी मनस्तापदायक घटना संभवते. महत्त्वाची कामे आज नकोत. नविन परिचय उत्साहवर्भक ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामात तत्परता ठेवा. जनहिताच्या कामात यश मिळेल.

सिंह : व्यवसायात फार मोठी गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाचे काम मार्गी लागण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. वादविवाद टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक स्वास्थ्य जपावे. प्रवासात काळजी हवी. आर्थिकदृष्ट्या उधारीचे व्यवहार टाळा. कुटुंबाची काळजी घ्या. स्वत:चेही आरोग्य जपा.मनोबल कमी राहील. एखादी उत्साहवर्धक घटना घडेल. काहींना प्रियजन भेटतील. मोठेपणाच्या आहारी न जातात मैत्रीपूर्ण वातावरण ठेवाल्यास चर्चत अधिक चांगले यश मिळेल. नोकरीधंद्यात सुधारणा, बदल करण्याचा विचार योग्य ठरेल.

कन्या : बोलताना शब्द जपून वापरा. समोरच्याचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. इतरांनी तुमचे काम वेळेत पूर्ण करावे ही अपेक्षा सोडून द्या. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. कामे मार्गी लागतील. दुपारनंतर काहींना अनावश्यक खर्च संभवतात. व्यवसायात धरसोड वृत्ती टाळा. नोकरदार वर्गाला काम अचूकपणे करावे लागेल. दैनंदिन कामात अनपेक्षित अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. आज आपण प्रवास टाळावेत. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. बंद्यात लाभ मिल्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानप्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल.

तुळ : प्रत्येक वेळी आपण घेतलेले निर्णय बरोबरच असतात असे नाही. काही वेळेला ते चुकण्याची शक्यता असते, त्यामुळे घाई करू नका. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. शांतपणे तोडगा काढणे हे सगळ्यात उत्तम राहील. कोजागरी पौर्णिमा उत्साहाने साजरी करा. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात उत्पन्न मिळेल. नोकरदार वर्गाला कामातील त्रुटी दूर करता येतील. खर्च जपून करा. व्यसन नुकसानकारक ठरेल अनाठायी खर्च टाळा. नवीन परिचय फसवा खरेल नोकरीच्या कामात यश मिळेल बंद्यात लोभ नको तत्परता ठेवा.

वृश्चिक : व्यवसायातील परिस्थिती चांगली असेल. नोकरदार वर्ग कामकाजात व्यक्त राहतील. गुरुकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक ताकद वाढेल. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. समाजसेवा करताना भान ठेवा.आनंदी व आशावादी राहाल. स्वास्थ्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. चूक होण्याची शक्यता, धंद्यात वाढ होईल. उभारी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका ठेवा. वसिष्ठांचे मत जाणून घ्या.

धनु : सध्या पोषक वातावरण राहील. कोणी काय करावे काय करू नये याचा विचार मनात येणार नाही. आपण आपल्या राज्यात आहोत, अशीच मानसिकता राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. भावंडांसोबत धमाल कराल. मुलांसाठी वेळ काढाल. घरगुती वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कोणतेही काम करताना कायद्याच्या चौकटीचे भान ठेवा. नवीन परिचय प्रेरणादायी उरेल. नोकरी टिकवा धंद्यात सावध रहा.

मकर : व्यवसायात चांगल्या ध्येयापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. नोकरदार वर्गाचे काम सुरळीत चालू राहील. समाजसेवेची आवड राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर आर्थिक कामात स्वास्थ्य व समाधान लाभेल. कौटुंबिक जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. भंद्यात नये बोरण स्विकारता येईल कर्जाचे काम करून घ्या वसुली करा.

कुंभ : कोजागरी पौर्णिमा तुमच्या राशीतूनच होत आहे. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले राहील. नोकरदार वर्गाला मात्र काम करण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. तुमची चीडचीड वाढते. तेव्हा सध्या समयसूचकता बाळगा. उत्साह व उमेद वाढेल. मानसिक परिवर्तन होईल. दुपारनंतर दैनंदिन कामे पूर्ण करू शकणार आहात. नोकरीत प्रगती होईल. भंद्यात वसुली करा, राग आवरा. प्रवासात सतर्क रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर टीकासवा भाष्य होईल.

मीन : तुमचे पारडे जड होईल. तुमचे मत इतरांना तुम्ही पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कोजागरी पौर्णिमेचा मनमुराद आनंद घ्याल. व्यवसायातून उत्पन्न वाढीचा मार्ग मिळेल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे टाळावीत. इतरांना वेळेत मदत कराल. प्रत्येक गोष्टीत आपले तेच खरे करण्याची वेळ आली आहे, असे तुम्हाला वाटेल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. हिशेब नीट करा राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल कायद्याला धरून वक्तव्य करा जनहिताच्या कार्याला गती मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे

April 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 एप्रिल 2026 !

April 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 एप्रिल 2026 !

April 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 एप्रिल 2026 !

April 23, 2026
धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 22 एप्रिल 2026 !

April 22, 2026
Next Post

गड पूजनाने सह्याद्री प्रतिष्ठानचा मल्हारगड दसरा महोत्सव साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात दोन ठिकाणी घरफोडी करून रोकड लांबविली ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

June 22, 2022

धरणगाव येथे उद्योजकता मार्गदर्शन शिबिराचे मोफत आयोजन

February 13, 2025

भक्ती, शिस्त व शक्तीचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे वारी !

June 14, 2021

एमपीएसीची परीक्षा रद्द करतांना सरकारने एकाच जातीचा विचार केला : प्रकाश आंबेडकर

October 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group