TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गड पूजनाने सह्याद्री प्रतिष्ठानचा मल्हारगड दसरा महोत्सव साजरा !

vijay waghmare by vijay waghmare
October 13, 2024
in चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील तमाम गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून यावर्षी महाराष्ट्रातील ६५ गडकोटांवर गड पूजन करून दसरा साजरा करण्यात आला. याच कार्यक्रमाअंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील मल्हारगड येथे सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या दुर्गसेवकांनी मल्हारगड येथे दसरा साजरा केला.

यात गड पूजन शस्त्र पूजन तसेच गडदेवता खंडोबाची आरती व तळी भरून मोठ्या जल्लोषात वाजत गाजत दसरा महोत्सव साजरा केला. सर्वप्रथम सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप आबा घोरपडे यांनी गडावरील हनुमान टेकडी येथे छत्रपती शिवरायांच्या पालखीची पूजा केली. यानंतर मिरवणूकीला सुरवात झाली. वाजत गाजत पालखी मिरवणूक गडावरील पुरातन पायऱ्या ज्या जमिनीखाली गाडल्या गेलेल्या होत्या त्या सह्याद्री प्रतिष्ठानने मातीचा ढिगारा बाजूला करून काढल्या आहेत. या ठिकाणी आली येथे भंडारा व फुलांनी सजवलेल्या पायऱ्यांची पूजा करून गड पूजा करण्यात आली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

कुमारी चेतना भागवत हिने छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयजयकाराची गारद दिली. यानंतर मल्हारगड देवता खंडोबाची आरती यावर्षीचे महोत्सवातील भोजन व्यवस्थेचे मानकरी आर.के. माळी सर व बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. उपस्थित सर्व दुर्गसेवकांनी खंडोबा भक्त गोंधळींच्या हाताने देवाची विधिवत तळी भरून मल्हारगड दसरा महोत्सव पूर्ण केला. यानंतर उपस्थित सर्व सदस्यांनी भोजनाचा आस्वाद घेऊन आपापल्या गावी घरी दसरा साजरा करण्यासाठी रवाना झालेत. सदर कार्यक्रमास चाळीसगाव शहर व तालुक्यातुन मोठ्या प्रमाणावर सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक दुर्गसेविका सहपरिवार सहकुटुंब उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2026 !

August 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 ऑगस्ट 2026 !

August 26, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2026 !

August 25, 2026
Next Post

धरणगावातील हेडगेवार नगर शिवारातून कापूस चोरी ; तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुक्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर ; आज आढळले अवघे ३ रुग्ण !

October 13, 2020

कासोदा : शेतीच्या वादातून वृद्धास आत्महत्येस प्रवृत्त केले ; तिघांविरुद्ध गुन्हा !

July 7, 2022

घराच्या अंगणातून मोटारसायकल चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

April 26, 2022

प्रहारचे अनिल चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याचा उद्या शुभारंभ !

November 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group