TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सावधान : केवायसीच्या नावाखाली होतेय ऑनलाइन फसवणूक ; जळगावात एकाला लाखोंचा गंडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 25, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केवायसीच्या नावाखाली महाबळ येथील एकाची १ लाख १६ हजार ४२८ रूपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचं समोर आली आहे. याप्रकरणी राहुल अग्रवाल या व्यक्तीविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात रामानंद नगर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेश भगवान गाजरे (वय ५५ राहणार महाबळ) हे आपल्या पत्नी व मुलगा लोकेश यांच्यासह वास्तव्याला आहे. खाजगी वाटर सप्लायचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि.२१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नरेश गाजरे आणि त्यांचा मुलगा लोकेश हे घरी असताना, नरेश यांच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यात म्हटले होते की, ‘तुमच्या सिम कार्डचे केवायसी बाकी आहे, २४ तासाच्या आत कागदपत्र जमा करावे’ अशा सूचना देऊन एका नंबर वर कॉल करण्याचे सांगितले.

READ ALSO

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

केवायसी अपडेटसाठी १० रुपयाचा रिचार्ज करायचं सांगून..

त्यानुसार नरेश गाजरे यांनी दिलेल्या नंबर वर कॉल केला असता समोरील व्यक्ती याने हिंदीत राहुल अग्रवाल वोडाफोन केअर मधून बोलत असल्याचे सांगितले. नंबर सुरू ठेवण्यासाठी १० रुपयाचा रिचार्ज करून केवायसी अपडेट करावी लागेल असे सांगितले. त्यानुसार नरेश यांचा साधा मोबाईल असल्याने त्यांनी मुलगा लोकेशला सांगितले. लोकेशने समोरील व्यक्तीच्या दिलेल्या माहितीप्रमाणे ‘यु मोबाईल ॲप’ डाऊनलोड केले आणि दिलेल्या ॲपमध्ये डेबिट कार्डची माहिती भरली. त्यावरून लोकेशने १० रुपयाचा रिचार्ज केला. त्यानंतर पुन्हा त्याच नंबरवरून फोन आला आणि सांगितले की, तुम्हाला नंबर व्हेरिफाय करण्यासाठी ‘ एनीडेक्स, ऑटोमेटिक एसएमएस सेंड टू पीसी आणि केवायसी क्वीक डॉक्युमेंट” हे तीन ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

अन् अवघ्या काही मिनिटातच दोघांच्या बँक अकाउंटमधून पैसे गेलेत

त्यानुसार लोकेशने सांगितलेली तीनही ॲप डाऊनलोड करून दोघांच्या बॅंकेचे डिटेल्स भरले. डिटेल भरल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच दोघांच्या बँक अकाउंटमधून अनुक्रमे लोकेशन याच्या खात्यातून ६८ हजार २३४ तर नरेश गाजरे यांच्या खात्यातून ४८ हजार १८४ रुपये असे एकूण दोघांचे एकुण १ लाख १६ हजार ४२८ रुपये कमी झाल्याचे लक्षात आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दोघांनी तातडीने बँकेत धाव घेऊन दोन्ही अकाउंट बंद केलेत. यासंदर्भात नरेश गाजरे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुरुवार २४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता राहुल अग्रवाल नामक व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
Next Post

रशियाचं सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल ; जाणून घ्या..आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या घडामोडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

August 5, 2021

धरणगावातील हेडगेवार नगर शिवारातून कापूस चोरी ; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 13, 2024

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपातर्फे भावपुर्ण अभिवादन !

April 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group