TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक्सक्ल्युझिव्ह : जीएसटी घोटाळ्यातील ८४ बनावट फर्मची यादी ‘क्लीअर न्यूज’च्या हाती !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2021
in गुन्हे, जळगाव, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण जिल्ह्यासह राज्याला हादरवून सोडणाऱ्या जीएसटी घोटाळा प्रकरणी काही महत्वपूर्ण दस्तऐवज ‘द क्लीअर न्यूज’च्या हाती लागले आहेत. त्यानुसार जीएसटी घोटाळ्यातील तब्बल ८४ बनावट फर्मची यादी समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या यातील काही फर्मच्या नावांचा उल्लेख एका ‘ऑडीओ क्लिप’मध्ये स्पष्टपणे ऐकलायला मिळतोय. या क्लिपमध्ये पुणे येथील एका बडा अधिकारी आणि जळगावमधील एक व्यक्तीमधील कथित संवाद आहे.

 

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

डीजीजीआयचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी ब्रिज भूषण त्रिपाठी यांच्या पथकाने बुधवारी धाड टाकली होती. त्यानुसार एका स्टील कंपनीच्या जीएसटीच्या पत्त्यावर चक्क मेडिकल सुरु असल्याचे आढळून आले होते. तर अन्य एकाला आपल्या नावावर स्टील कंपनी असल्याचे माहितच नव्हते. डीजीजीआयच्या पथकाने बुधवारी जळगावमधून पिंटू इटकरेला घेतले होते. शुक्रवारी पिंटू इटकरेला सायंकाळी नाशिक कोर्टात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज इटकरेने आज जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

 

दुसरीकडे जीएसटी घोटाळा प्रकरणी काही महत्वपूर्ण दस्तऐवज ‘द क्लीअर न्यूज’च्या हाती लागले आहेत. त्यानुसार २०१७-१८ च्या यादीत २६ फर्मची नावे आहेत. यातील १२ फर्म पुणे येथील पत्त्यावर आहेत. तर १ जळगाव आणि उर्वरित १३ फर्मचे मुंबई येथील आहेत. दुसऱ्या यादीत तब्बल ५८ फर्मची नावे असून यातही २२ फर्म पुण्याच्या पत्त्यावर आहेत. तर उर्वरित फर्म ३६ फर्म मुंबईच्या पत्त्यावर आहेत. विशेष म्हणजे या यातील काही फर्मच्या नावांचा उल्लेख एका ‘ऑडीओ क्लिप’मध्ये स्पष्टपणे ऐकलायला मिळतो. या क्लिपमध्ये जळगावमधील एक व्यक्ती आणि पुणे येथील एका बड्या अधिकाऱ्यामधील कथित संवाद आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हा जीएसटी घोटाळा १०० कोटीच्या घरात आहे. जवळपास १०० हून अधिक खात्यातून हा व्यवहार झाला असून मुख्यसूत्रधार तथा लाभार्थी जळगावचा असल्याचे समोर आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
Next Post

आशादीप वसातीगृहाबाबत गैरप्रचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणांना आर्मीमध्ये भरती होण्याची संधी ; औरंगाबाद येथे 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर कालावधीत भरती मेळावा !

July 7, 2022

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; मुंबईत ब्लॉक, १८ रेल्वेगाड्या रद्द; सेवाग्राम नाशिकपर्यंत धावणार !

May 28, 2024

धरणगाव : विषारी औषध घेतल्याने महिलेचा मृत्यू !

July 28, 2024

पाळधी – तरसोद नवीन बायपास बनला अपघाती रस्ता ; तिहेरी वाहन अपघातात दोन जण जखमी

September 1, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group