TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यापीठामध्ये शासनाच्या जीआर ला केराची टोपली : अँड. कुणाल पवार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या जीआरनुसार कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार हा त्यांच्या विभागातील सेवा ज्येष्ठ व्यक्तीकडे सोपवणे आवश्यक होते. परंतु विद्यापीठात शासनाच्या या जीआरला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस सचिव अँड. कुणाल पवार यांनी केला आहे.

अँड. कुणाल पवार म्हणाले की, अशा प्रकारचे पायमल्ली ही यापूर्वीही वित्त व लेखाधिकारी या पदासाठी सुध्दा बी. बी. पाटील व त्यानंतर प्रा. काटदरे याच्या नियुक्ती ने करण्यात आली होती. विद्यापीठात वेळोवेळी नॉन टीचिंग (NON TEACHING) मधील अधिकाऱ्यांना सक्षम, पात्र असून सुध्दा कमी लेखन्यात येत आहे व टीचिंगमधील प्राध्यापकांनाच संधी दिली जात आहे. नियमानुसार आता देखील नियुक्ती होतां दिसत नाही म्हणून एकंदरीत आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो असच दिसत आहे. असे अँड कुणाल पवार म्हणालेत.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

विद्यापीठमध्ये विद्यार्थी संघटना विद्यापीठाच्या हितासाठी व विद्यार्थी वर्गाच्या हितासाठी आंदोलन करत आहेत. त्यातच कमी ते काय प्रा. ए. बी. चौधरी ह्यांच्या वर देखील संशोधन चौऱ्याची महिती संकेत स्थळांना उपलब्ध असताना अजून किती दिवस आपल्या विद्यापीठची बदनामी ही मंडळी करणार आहेत. याबाबत शंका उपस्थित होत आहे. मावळते कुलगुरू इथ उपस्थित राहून काही मूठ भर लोकांच्या दबावाखाली काम करत होते. परंतु हे कुलगुरू तर नाशिकला असतात त्यामुळे मोठ्या प्रमानात एक दोन व्यक्ती बिले काढण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे तसे नसेल तर विद्यापीठच्या वतीने जाहीर करावे. असे आव्हान अँड. कुणाल पवार, अतुल कदमबांडे, भूषण भदाने, शिवराज पाटील, युवा सेना प्रमुख अनिकेत पाटील यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

दोन हजारच्या नोटांची मागील दोन वर्षांपासून छपाईच नाही, अर्थ राज्यमंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांचा विशेष सन्मान — पाळधी येथील भैय्यासाहेब देशपांडे यांचा गौरव

May 5, 2025

बोदवडचे अनिल गंगतीरे, गोपाल माळी यांचा बीआरएसमध्ये प्रवेश ; राजकीय समीकरण बदलणार !

August 16, 2023

Today Horoscope : आजचे सविस्तर राशिभविष्य 31 जानेवारी 2025 !

January 31, 2025

कॉंग्रेस लबाडी करतंय’ – फडणवीस

September 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group