The Clear News Desk

The Clear News Desk

देवकरांचा जिल्हा बँकेचा मार्ग मोकळा ; ‘त्या’ अपिलावर आता २२ तारखेला सुनवाई !

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या घरकुल प्रकरणातील शिक्षेवरील स्थगितीबाबत दाखल याचिकेच्या सुनवाईसाठी पुढील तारीख २२ नोव्हेंबर देण्यात आली....

एकाच दिवशी साडेतेरा लाखांचे वीजबिल भरून १९ शेतकरी कृषिपंपांच्या थकबाकीतून मुक्त

धुळे (प्रतिनिधी) महावितरणच्या महा कृषी ऊर्जा अभियानात जवळपास ६६ टक्के सूट मिळविण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घेत धुळे जिल्ह्यातील १९ शेतकऱ्यांनी बुधवारी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलात ३३८ ग्राहकांना वीजजोडणी

जळगाव (प्रतिनिधी) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने घरगुती वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत...

रावेर, यावल व सावदा भागात कृषी आकस्मिक निधी वापरून देखभाल-दुरुस्तीची कामे करा : डॉ.नितीन राऊत

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रावेर, सावदा व यावल भागात कृषी आकस्मिक निधीचा वापर करून देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने करण्याचे निर्देश...

‘लैंगिक उद्देशाने केलेला कुठलाही स्पर्श यौनशोषणच’ ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पॉक्सो कायद्यासंदर्भात नागपूर खंडपीठाने दिलेल्या वादग्रस्त निकालाला सुप्रीम कोर्टाने आज रद्दबातल ठरवले आहे. निर्वस्त्र न करता स्तनांना...

समीर वानखेडेंचा धर्म मुस्लिम, लिव्हिंग प्रमाणात्रातही नमूद : नवाब मलिक

मुंबई (वृत्तसंस्था) समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम आहे. त्यांच्या सेंट जोसेफ कॉलेजच्या लिव्हिंग प्रमाणात्रात तसे नमूद केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे...

नवाब मलिकांनी केलेले आरोप खरे? ; सोशल मीडियात समीर वानखेडेंचा शाळेचा दाखला व्हायरल

मुंबई (वृत्तसंस्था) अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा शाळा सोडल्याचा दाखला सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या...

आश्चर्यकारकच : कोणतीही औषधं व उपचारांशिवाय एका महिलेने एचआयव्हीवर केली मात !

अर्जेंटिना (वृत्तसंस्था) कोणतीही औषधं किंवा उपचारांशिवाय अर्जेंटिनामधील एका महिलेनं एचआयव्ही पासून सुटका केली आहे. या रुग्णाच्या रोगप्रतिकार शक्तीनं या विषाणूचा...

भयंकर : नोकरी गेल्याने रागाच्या भरात आईनेच केली पोटच्या मुलीची हत्या!

गुरुग्राम (वृत्तसंस्था) एका निर्दयी आईने नोकरी गेल्याने रागाच्या भरात आपल्या तीन वर्षाच्या मुलीचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. ही...

शोएब शेख आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील रहिवासी शोएब शेख भिवंडी येथील प्राथमिक उर्दू शाळा येथे शिक्षक आहेत. त्यांना भारतीय जनता पार्टी...

Page 1299 of 2393 1 … 1,298 1,299 1,300 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!