TheClearNews.Com
Friday, June 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘लैंगिक उद्देशाने केलेला कुठलाही स्पर्श यौनशोषणच’ ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2021
in कोर्ट, गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पॉक्सो कायद्यासंदर्भात नागपूर खंडपीठाने दिलेल्या वादग्रस्त निकालाला सुप्रीम कोर्टाने आज रद्दबातल ठरवले आहे. निर्वस्त्र न करता स्तनांना स्पर्श म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे. असा निकाल काही दिवसांपूर्वीच नागपूर खंडपीठाने एका बाल लैंगिक शोषणात प्रकरणात दिला होता. मात्र लैंगिक उद्देशाने केलेला कुठलाही स्पर्श हा यौनशोषणच आहे. असे म्हणत सुप्रीम कोर्टाने आरोपीला पुन्हा पॉक्सो कलमाच्याच अंतर्गत दोषी ठरवले आहे.

लैंगिक शोषणाची व्याख्या कपडयांमध्ये गुंडाळणा-या मुंबई हायकोर्टाच्या वादग्रस्त निकालाला अखेर सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवलंय. लैंगिक भावनेतून केलेला कुठलाही स्पर्श, मग तो कपड्यांवरून असला तरी यौन शोषणच ठरतो असं म्हणत सुप्रीम कोर्टानं हा ऐतिहासिक निकाल दिलाय. स्पर्श कपडयांवरुन आहे की स्कीन टू स्कीन यावरुन खल करत बसलो तर पॉक्सो कायद्याचा उद्देशच बाजूला पडेल असं म्हणत सुप्रीम कोर्टानं याबाबत कठोर टिपण्णीही केलीय.

READ ALSO

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

लहान मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं prevention of children from sextual offfences अर्थात पॉस्को कायदा आणला. एका १२ वर्षांच्या मुलीचे स्तन ३९ वर्षांच्या एका पुरुषानं बंद खोलीत दाबल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल झाला. सत्र न्यायालयानं व्यक्तीला पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवलं, पण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे ही केस आल्यावर त्यांनी निर्वस्त्र न करता स्तनांना स्पर्श म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे असं म्हटलं होतं, ही केवळ विनयभंगाची केस ठरते असं म्हटलं होतं. पॉक्सो कायद्यातली कलमं नागपूर खंडपीठानं हटवल्यानं या व्यक्तीला ३ वर्षांऐवजी केवळ १ वर्षांचाच तुरुंगवास होत होता. पण आज सुप्रीम कोर्टानं हा वादग्रस्त निकाल रद्दबातल ठरवला, आणि या केसमध्ये पुन्हा पॉक्सो कायदयातलीच कलमं लागू केली आहेत. नागपूर खंडपीठाचा वादग्रस्त निकाल न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांनी दिला होता. आज सुप्रीम कोर्टात न्या. उदय ललित, न्या. रविंद्र भट्ट आणि न्या. बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठानं हा निकाल रद्दबातल ठरवला.

पॉक्सो कायद्यात स्पर्श किंवा लैंगिक संबंधांची व्याख्या स्पष्टपणे नाहीय. पण स्पर्श कपड्यांवरुन झालेला आहे की निर्वस्त्र करुन याबाबत खल करुन कायद्याच्या मूळ उद्देश्याला हरताळ बसला नाही पाहिजे असं मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलं. लैंगिक भावनेच्या उद्देशानं झालेला कुठलाही स्पर्श हा यौन शोषणच ठरतो असा महत्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

June 9, 2026
गुन्हे

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

June 9, 2026
Next Post

रावेर, यावल व सावदा भागात कृषी आकस्मिक निधी वापरून देखभाल-दुरुस्तीची कामे करा : डॉ.नितीन राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ, वरणगावसह देशातील ४१ ऑर्डनन्स फॅक्टरी खासगी कंपन्यांमध्ये विलीनीकरणावर कॅबिनेटचे शिक्कामोर्तब !

June 17, 2021

जळगाव जिल्ह्याला मोठा दिलासा, आज बाधित रूग्ण संख्या शून्य, १ झाला बरा !

August 29, 2021

धरणगाव शिवसेनातर्फे शिवजयंती साजरी

March 31, 2021

किरकोळ वादातून वृद्धाला मारहाण ; धरणगाव पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा !

October 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group