The Clear News Desk

The Clear News Desk

जिल्हा बँक निवडणूक : जिल्हा बँकेला राजकीय अड्डा बनवू नका…!

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) शेतकरी समाजासाठी हक्काचं आर्थिक आधारवड असलेल्या जेडीसीसी बँकेस आपल्या राजकीय स्वार्थाचा आखाडा बनवू नका, अशी अपेक्षा जिल्ह्यातील...

जाणून घ्या…महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आज झालेले महत्त्वाचे निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई...

धरणगावच्या पाईपलाईनसाठी २७ कोटी ४४ लाखांच्या निधीला मंजुरी !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील विस्तारीत भागासह संपूर्ण शहराच्या पाईपलाईनसाठी राज्य शासनाने सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून २७ कोटी ४४ लाख रूपयांच्या निधीला मंजुरी...

रब्बी हंगामातील पिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे अधिपत्याखालील जळगाव जिल्ह्यातील हतनूर मोठा प्रकल्पा वरील जलाशय, हतनूर कालवा कं.मी...

धरणगाव बस स्टँड समोरील खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

धरणगाव (प्रतिनिधी) शहराच्या मध्यभागी असलेल्या महामार्गाचे म्हणजेच बसस्टँड समोरील नवा रस्ता बनविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत मागील काही महिन्यांपासून...

महिला हॉकी स्पर्धा : जिंकणारच हे ध्येय ठेवून क्रीडागणामध्ये उतरा : महापौर जयश्री महाजन

जळगाव (प्रतिनिधी) राज्यस्तरीय हॉकी महिला स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्याच्या स्पोर्ट्स हाऊसच्या संघ निवडण्यात आला. या संघाला महापौर जयश्री महाजन यांनी शुभेच्छा...

जागतिक उर्दू दिनानिमित्त मनियार बिरादरीचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

जळगाव (प्रतिनिधी) भारताचे आद्य उर्दू कवी हजरत मोहम्मद इक्बाल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण विश्वात जागतिक उर्दू दिन म्हणून साजरा केला जात...

सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे वसीम रिजवी याच्याविरोधात तक्रार

जळगाव (प्रतिनिधी) वसीम रिजवी व पुस्तक प्रकाशक या दोघांनी मोहम्मद या नावाने एक वादग्रस्त पुस्तक लिहून त्याचे प्रकाशन केले. यामुळे...

भाजयुमो आक्रमक ; मंत्रालयाबाहेर नवाब मलिकांच्या पुतळ्याचं दहन

मुंबई (वृत्तसंस्था) ​देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड कनेक्शनचे आरोप केले असताना मलिक यांनी देखील फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप...

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. आज सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू...

Page 1315 of 2393 1 … 1,314 1,315 1,316 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!