TheClearNews.Com
Tuesday, April 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला हॉकी स्पर्धा : जिंकणारच हे ध्येय ठेवून क्रीडागणामध्ये उतरा : महापौर जयश्री महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2021
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यस्तरीय हॉकी महिला स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्याच्या स्पोर्ट्स हाऊसच्या संघ निवडण्यात आला. या संघाला महापौर जयश्री महाजन यांनी शुभेच्छा दिल्या. जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच क्रीडांगणामध्ये उतरा, असे भावनिक आवाहनही महापौर महाजन यांनी यावेळी खेळाडूंना केले.

११ नोव्हेंबर पासून पुणे येथे एस एन बी पी क्रीडा संस्थेच्या माध्यमाने राज्यस्तरीय हॉकी महिला स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या आमंत्रिताच्या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्याच्या स्पोर्ट्स हाऊसच्या संघाला सुद्धा प्रवेश मिळाला असून त्यासाठी जळगाव जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला व त्या संघाला श्री छत्रपती शिवाजी महाराज किडा संकुल येथे शुभेच्छा देण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन, रायसोनी एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित व हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांची उपस्थिती होती.

READ ALSO

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

जीवनात जिंकण्याचे ध्येय ठेवा – महापौर जयश्री महाजन

महिला खेळाडूंना शुभेच्छा देताना महापौर जयश्री महाजन यांनी महिला या कोणत्याही क्षेत्रात मागे नसून ते आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. त्याला कारण स्वतःमधील आत्मविश्वास व संघर्षाची जिद्द असल्याने आपण आज बरोबरीत काम करीत आहोत जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच क्रीडांगणावर उतरा व जिंकून या, असे भावनिक आव्हान सुद्धा त्यांनी खेळाडूंना केले.

शिक्षण सोबतच क्रीडा क्षेत्रात करियर करा – डॉक्टर प्रीती अग्रवाल

शैक्षणिक क्षेत्रात महिलांसाठी करियर असले तरी क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आज महिलांना विविध संधी उपलब्ध असून त्यामुळे ते आपल्या व आपल्या कुटुंबियांचे चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करू शकतात त्यासाठी ठराविक शिक्षण पद्धतीचे अवलंब न करता सर्वसमावेशक अशा शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा व त्यासोबत क्रीडा क्षेत्रात खेळत राहिल्यास त्याचा उपयोग आपल्या खाजगी आयुष्यात निश्चित होतो, असे त्यांनी खेळाडूंना सांगितले.

महिलांना हॉकी साठी चांगले दिवस – मिलिंद दीक्षित

नुकत्याच झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत भारताच्या महिला व पुरुष सदस्यांनी अत्यंत चोख कामगिरी पार पाडल्याने भारताला हॉकीमध्ये चांगले दिवस आले असल्याने आपण जळगावकर महिलांनी सुद्धा या चांगल्या दिनाचे आपल्या दैनंदिन जीवनात कसा फायदा होईल हे करून घ्यावे, असे आवाहन केले.

जळगाव क्रीडा क्षेत्रासाठी स्पोर्ट हाऊस आपल्या सेवेला हजर – फारुक शेख

क्रीडा क्षेत्रात योगदान करण्यासाठी जळगावातील विविध संस्था, संघटना, औद्योगिक क्षेत्र व दानशूर व्यक्तिमत्व मदत करण्यास तयार असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरातील स्पोर्ट हाऊस सुद्धा प्रयत्नशील असल्याने स्पोर्ट हाऊस हॉकीचा संघ निश्चितच या आमंत्रित्यांच्या स्पर्धेत चांगली कामगिरी पार पडेल व जळगावचे नाव अजरामर करेल, अशी आशा हॉकी जळगावचे सचिव तथा स्पोर्ट होऊसचे संचालक फारुक शेख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षक लियाकत अली सय्यद तर आभार संघाच्या सहव्यवस्थापिका हिमाली बोरले यांनी केले.

जळगाव जिल्ह्याचा निवड झालेला स्पोर्ट्स हाउस महिलांचा संघ

भाग्यश्री कोळी, निशा कोंडाळकर भाग्यश्री शिंपी, दिव्या शिंपी, सुनैना राजपाल, नूतन शेवाले, सायली खंडागळे, दीपिका सोनवणे, हिमाली बोरोले, सरला अस्वार, गायत्री अस्वार, रुपाली अस्वार, आरती ढगे, निकिता पवार, वैष्णवी चौधरी, अश्विनी वंडोळे, रोशनी राठोड, ममता नाईक, प्रशिक्षक म्हणून लियाक़त अली सैयद तर व्यवस्थापक म्हणून सत्यनारायण पवार व सह व्यवस्थापक म्हणून हिमाली बोरोले यांची निवड हॉकी जळगावचे फारूक शेख यांनी घोषित केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
गुन्हे

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
जळगाव

प्रबोधन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बालचित्रपट महोत्सव – पोनि राजेंद्र गुंजाळ

April 26, 2026
जळगाव

प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026
गुन्हे

घरात एकट्या असलेल्या दहा वर्षीय बहिणीचा भावाकडून विनयभंग

April 26, 2026
Next Post

धरणगाव बस स्टँड समोरील खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आईसोबत शाळेतून घरी परतताना काळाची झडप ; डम्परच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू !

August 3, 2023

केटरर्सचे काम आटोपून येणाऱ्या तिघांचा दूर्दैवी मृत्यू.. आदिवासी विद्यार्थ्यांचाही समावेश

December 8, 2024

धरणगावातून एकाची मोटारसायकल लांबवली !

December 31, 2022

पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !

August 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group