The Clear News Desk

The Clear News Desk

हृदयद्रावक : पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच पतीची गळफास घेऊन आत्महत्या !

जळगाव (प्रतिनिधी) दुर्धर ग्रस्त असलेल्या पत्नीचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी बातमी कळताच पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना...

शेतकऱ्यांसाठी भाजपचा जनआक्रोश ; ठाकरे सरकार नालायक असणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव : गिरीश महाजन

जळगाव (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र त्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. हा प्रश्‍न घेवून भाजपने राज्य शासनाच्या...

आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उध्द्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, तसेच या क्षेत्रांतील...

नारीशक्ती ग्रुपतर्फे साळवा येथील वैतागवाडी आदिवासी वस्तीत दिवाळी फराळ व साड्या वाटप !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साळवा येथील वैतागवाडी आदिवासी वस्ती नांदेड रस्ता येथे जळगाव नारीशक्ती ग्रुपतर्फे दिवाळी फराळ व साड्या वाटप करण्यात...

अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात पारंपरिक पद्धतीने वसुबारस साजरी

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळ देव ग्रह मंदिरात आज पारंपारिक पद्धतीने वसुबारस साजरी करण्यात आली. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर...

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर दुसरीकडे १ रुग्णाने कोरोनावर...

चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा ; म्हणाले… ‘मोदींवर आई-वडीलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही’

पुणे (वृत्तसंस्था) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तुम्ही...

‘नीरज गुंडे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या अधिक संपर्कात’ : देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सोमवारी पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. या...

‘… तर नवाब मालिकांना परिणाम भोगावे लागतील’ : चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिक समीर वानखेडेंवर जे...

Page 1335 of 2393 1 … 1,334 1,335 1,336 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!